Chemical Engineering memes

ह्या पोस्ट मधी तुम्हाला केमिकल इंजिनीरिंग बद्दल मिम्स भेटतील स्क्रोल थांबवु नका

प्रत्येक शाखेच्या पहिल्या वर्षाच्या अभियांत्रिकी संस्थांमध्ये बेसिक  विषय शिकवले जातात. दुसर्या वर्षी Specialisation सुरू होते. इंजिनीरिंग च्या आभ्यासक्रमच्या पहिल्या वर्षाच्या प्रत्येक कॉलेज मध्ये अभियांत्रिकी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, संगणक प्रोग्रामिंग, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी इ. बेसिक महत्वाचे अभियांत्रिकी विषय असतात. दुसर्या वर्षापासून रसायन अभियांत्रिकीचे मुख्य कोर्स शिकवले जाते.

मिम्स आवडले तर नक्की मित्रांसोबत शेर करा आणि तुम्ही एक केमिकल इंजिनिअर असाल तर स्वतःवर हसत राहा  आणि पॉईंट्स द्यायला विसरू नका जर मिम्स आवडले तर .

हा मिम तेव्हाच समजतो जेव्हा तुम्हाला थोडं फार knowledge असाल तर जेव्हा सोडियम क्लोरीन सोबत चिल होतो आणि इलेक्ट्रॉन सोडायला लागतो तेव्हा सोडियम ची रिऍक्शन. सैराट पिक्चर मधला परश्या आणिआर्ची मधला भाषण आहे .

हा मिम समजतो जेव्हा आपल्याला इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन बद्दल थोडं फार ज्ञान असाल .हायड्रोजन ला orbit  पूर्ण करायला एका इलेक्ट्रॉन ची गरज असते आणि हेलियम एक इलेक्ट्रॉन जास्त आहे .जेव्हा हायड्रोजन हेलियम ला बोलतो भावा एक इलेक्ट्रॉन दे ना तेव्हा हेलियम बोलतो ..

कुंदन केमिकॅल इंजिनिअर आहे तेव्हा त्याचे मित्र म्हणतात नेहा तुझ्याकडे पाहते आणि कुंदन स्वप्नात. कुंदन ला स्वप्नात हेच का आठवत कारण कुंदन केमिकल इंजिनिअर आहे म्हणूनच त्याला स्वप्नात periodic table आठवतो .कुंदन कोण आहे हे सर्वाना माहितीच आहे .

जेव्हा प्राचार्य विचारतात सायन्स का घेतलं तेव्हा ती म्हणती मला चेमिस्ट्री खुप आवडते .

हा मिम समजायला लॅब मधलं केमिकल च knowledge असावं .जेव्हा केमिस्ट्री लॅब मधी कॉन्सन्ट्रेटेड H२SO४ पडत आणि परत जेव्हा डायल्युट H२SO४ पडत.कॉन्सन्ट्रेटेड डायल्युट मधला फरक समजला कि लगेच हा मिम समजल .

सोडियम ला शॉर्ट फॉर्म मध्ये केमिकल भाषेत Na बोलतात म्हणजेच ना म्ह्णूनच नाना पाटेकर म्हणजे सोडियम सदैव पाटेकर

केमिस्ट्री प्रॅक्टिकल ला चुकून माझ्याकडून टेस्ट ट्यूब फुटते तेव्हा लॅब अससिस्टन्ट कसा पाहतो .आणि हा जो लॅब असिस्टंट आहे तो रवी शास्त्री आहे

  हा पण मिम  तेव्हाच समजतो जेव्हा तुम्ही कधीतरी तुम्ही केमिकल लॅब मढी गेला असाल जेव्हा केमिस्ट्री लॅब मधी गेल्यावर अमोनिया चा वास येतो. खरच लई  घाण वास असतो .

What do you think?

marathi memes funny jokes

Maharstra Politics Memes

school and college memes marathi

School College Memes Marathi