LOLLOL

Engineering Memes Marathi

कंटाळवाणा दिवस उज्ज्वल करण्यासाठी मजेदार मेमपेक्षा काही चांगले नाही.

जर आपल्याला काही मिनिटांसाठी काही विरंगुळा  हवा असेल तर engineering  हा मिम्स चा छोटासा संग्रह का तपासू नये. आपण निराश होणार नाही.

इंजिनीरिंग म्हणजे सोप्पं खेळ नाहीये  आणि आता तर काय इज्जत राहिलेलेच नाहीये . एक इंजिनिअर स्वतः एक जोक बनलेला आहे. साऱ्या गावाचं शिक्षण आज इंजिनीरिंग झालेल आहे . काय रे काय शिक्षण ? इंजिनिअर जुन्या काळात गल्ली मधी एखादा इंजिनिअर असायचा आता सारी गल्लीच इंजिनीअर झाली आहे .  होणारच ना आता पुण्यात सिंहगड च्या ५ शाखा jspm च्या ५ शाखा D y पाटील च्या ५ शाखा झाला ना सगळा बाजार .

मेकॅनिकल चा तर व्यापार करून टाकला मेकॅनिकल  २४० पोर बाप रे NFR कोटा , कसले पण कोटे आणायचे आणि पोर भरायची . एका इंजिनीरिंग कॉलेज मधी २४० मेकॅनिकल ची बाकीचं २४० कॉम्प,आयटी,Etc

समतोल भारी राखलंय

आपला दिवस नक्कीच चांगला घालवण्याची  बनविण्याची हमी आहे.

येथे आनंदी अभियांत्रिकी मेम्स आणि त्यांच्यावरील विनोद आहेत. हा इथं पाहून शेर करायला विसरू नका  वरती सांगितल्याप्रमाणे गल्लीत लई जण असत्यात पाठवा

आणि आपण स्वत: एक इंजिनिअर असाल, तर स्वतःवर हसा !

आपल्याला सांगितलंय कि पृथ्वी सपाट आहे पण नंतर समजलं कि पृथ्वी गोल आहे . म्हणजे पृथ्वी च सर्वात मोठं खोटं होत  त्याचप्रमाणे काही वेळा आपण खूप सिरीयस होतो कि एक्सटर्नल सगळे रिडींग चेक करतो पण वास्तविक ते कधीच खरं नसत. तो काहीही पाहत नसतो . येऊंद्या रे येऊंद्या

जेवढी ओबामा आणि ट्रम्प ह्यांच्या सभेला जेवढी गर्दी होत नाही तेवढी इंजिनिअरिंग च्या असाइनमेंट सबमिशन च्या दिवशी होते. कारण पण तस  आहे आपल्याला अगोदर माहितीच नसत कि असाइनमेंट कोणत्या आहे .शेवटीच्या आदल्या दिवशी सगळं भेटत .

इंजिनिअरिंग एवढी पण अवघड नाही इंजिनिअरिंग फक्त मधला M३ निघाला पाहिजे. भरपूर लोक असे आहेत कि त्यांचं फक्त m३ मूळ एक वर्ष फेल गेलं. एवढा वाढीव कार्यक्रम आहे त्या m३  चा

जेव्हा ग्रुप प्रोजेक्ट असतो तेव्हा एकतरी असा असतो जो काम काहीच करत नाही पण सर्वांसोबत सोबत काम करतोय करतोय असं वागतो त्याच योगदान सुद्धा चुत्या वाणी असतो.

बऱ्याच वेळा असं होत कि viva घेणारा येतो पण तो काहीच विचारात नाही फक्त नाव नम्बर विचारून देतो. आपण पण शॉक होतो त्यामुळंच अंगावर काटे येतात .

इंटरव्हिव ला विचारतात कि काय केलं तु ग्रुप प्रोजेक्ट मधी . मी काहीच केलेलं नसत मग मी बोलतो कि स्लाईड बदलल्या .

जेव्हा इंटरव्हिव्ह मधी विचारतात कि ग्रुप presentation दिल त्यात तू काय केलं . कोणता section तुझ्याकडं होता मंग हा लगेच सांगतो मी Pc बसून स्लाइड बदलल्या .

मित्र पण लई हरामखोर असत्यात ओरल ला जायच्या अगोदर म्हणत्यात कि काहीच नाही केल काहीही येत नाही पण आत गेलं आणि त्यांनी काही विचारलं कि हा तयारच असतो लगेच गाडी चालूंच करतो

क्लास मधी अशी काहीआमच्यासारखी हरामी पोर असत्यात त्यांना फक्त काहीतरी टाईमपास पाहिजे असतो .मॅडम चुकुन काही बोलली कि लगेच त्याला वाढीव बनवत्यात.जेव्हा आपण M ३ पार करतो आणि ऑल क्लीअर होतो .

बऱ्याच वेळा असं झालाय मित्रांचं पुणे युनिव्हर्सिट त ते मार्क वाढवायला किंवा नापास असलं तर पास व्हायला Revaluation  ला देतात पण त्यांचे मार्क वाढायला पाहिजे तर त्यांचे मार्क्स कमी होतात.

लोकांसाठी धबधबा वेगळा असतो आमच्यासाठी वेगळा असतो

बाकीच्या पोरीचं लाटण आणि इंजिनिअरिंग च्या पोरीच्या लाटण्या मधला फरक. आणि सगळे जण ह्याला लाटणचं म्हणतात

इंजिनीरिंग च M३ हा खुप टफ विषय असतो . आणि सगळ्यांचा लवकर तो क्लीअर होत नाही .

ओरल ला आमचा आणि दुसऱ्या कॉलेज चा आलेला तो दोघे मिळुन मारत असत्यात

जेव्हा आम्ही इंजिनीअरिंग ला नापास झालॊ तेव्हा नाराज नाही झालो उलट पॉजिटीव्ह होऊन चांगला विचार केला .

शिक्षक म्हणतात कि तुमचा मेकॅनिकस पहिल्यादा लगेच निघाला पाहिजे पण आम्हला माहितीये निघणार नाही . मंग आम्ही म्हणतो ..

जेव्हा मेकॅनिकल ची पोर वर्कशॉप मधुन बाहेर पडत्यात तेव्हा पार काली कुळी पार

ती म्हणाली कधी लग्न करायचं हा बोलला कि इंजिनीअरिंग झाली कि . ती पार म्हातारी झाली तरी हा इंजिनिअर होईना

जेव्हा मेकॅनिकल ची पोर कॉम्प्युटर डिपार्टमेंट च्या बाहेर हिंडत असत्यात तेव्हा तिथला HOD लगेच पकडतो आणि बोलतो .

जेव्हा आई म्हणते ये बाळा पंखा पुसून दे रे आणि मी का पुसायचा तर फक्त मी इलेकट्रीकल इंजिनीअर आहे म्हणुन .ह्याचा त्याचा  काहीही संबंध नाही तरीही

What do you think?

exam result memes funny

Exam Result Memes Marathi

gf bf memes funny jokes

Funny Gf Bf Memes