LoveLove

Exam Memes Marathi

Exam हा शब्द ऐकलं तरी डोक्याची मंडई होती.

exam परीक्षा हे खूप फालतू शब्द आहेत आपणास माहित आहे की प्रत्येक गडद ढगात चांदीचे अस्तर कसे असते? तेच सेमिस्टर लास्ट एक्साम परीक्षा म्हणजे प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीच्या आधी अंतिम सामन्यात आपल्याला अंतिम आठवडे काढावे लागतात या शब्दाचे प्रतीकात्मक प्रतीक आहे. या एक्झाममिम्स पहा नक्कीच तुमचा ताण  कमी होईल आणि बरं वाटल .

परीक्षा म्हणजे काय

ताण?

अंतिम मुदती?

झोपेची कमतरता?

चालढकल?

इंजिनीरिंग हि जमात पुर्णपणे वेगळी असती कारण ५० ६० पेपर आणि १० १२ प्रोजेक्ट आणि २० ३० ओरल त्यांना द्यावा लागतात.शिवाय नवीन सेमिस्टर चालु झालं कि २० २५ दिवस सेट होण्यात जातात आणि लगेच आता तर एका सेमिस्टर च्या अगोदर एक ऑनलाईन पण एक्साम घेतात म्हणजे दर २महिन्याला एक्झाम. इंजिनीरिंग म्हणजे फक्त एक्झाम, एक्झाम,एक्झाम

अहो, सेमिस्टर परीक्षा. वर्षाचा हा अतिशय भयानक काळ आहे.

परंतु आपण सेमिस्टर परीक्षांचा अभ्यास करण्याऐवजी अद्याप सोशल मीडियाद्वारे स्क्रोल करीत असलेल्या अशा विलंब करणार्यांपैकी असाल, तर आम्ही आनंददायक परीक्षा मेम्सची यादी तयार केली आहे ज्यामुळे आपल्याला हशा वाटेल आणि नंतर आपण अपराधीपणाने शिक्षणास पात्र आहात. आपले स्वागत आहे

आतापर्यंत सांगितलेलं आहे कि पृथ्वी सपाट आहे पण जेव्हा मोठं होत समजत कि नाही पृथ्वी तर गोल आहे म्हणजे आतापर्यंतचा सर्वातमोठं खोत ते होत  तसाच सकाळी पहाटे उठून केलेला जास्त लक्षात राहतो हे आतांपर्यंतच सर्वात मोठं खोटं आहे. आम्ही तर खूप दिवस ह्यात घातले पण काहीही नाही झाले .

जेव्हा तो स्कॉड येतो आणि मी चिट्टी खाली फेकतो पण तो जेव्हा उठवतो तेव्हा मी म्हणतो खरंच सर माझी नव्हती ती कुणी तरी मागून फेकली पण तो म्हणतो चला आवरा निघा

एक्झाम चालू असती मला कळतच नसायचं कि भेंडी हि बाकीची पोर आलेख पेपर का वापरत्यात.

परीक्षेत माग बसलेला मित्र फक्त एवढाच म्हणायच तु फक्त हेडिंग दाखव रे बाकीचं मी सगळं लिहितो. ह्या पोरांची सुह्द एक वेगळीच जमात आहे.

आमच्या हृदयाचे बिट्स जेव्हा हॉल तिकीट बॅगेत सापडत नाही .

कायम माझा एक्झाम हॉल मधी फर्स्ट बेंच यायचा मग त्यात मी समोर आणखी एक बेंच जोडायचो. तेव्हा मी स्वतःशी बोलायचो. मी लकी नाही ठीके चालेल माझं लक मी बनवतो .

प्रत्येक एक्झाम शेवटच्या पेपर ला मी सिरीयस घेतलाच नाही. म्हणजे त्या शेवटच्या पेपर चा आम्ही आमच्यावर कधी परिणाम होऊन दिलाच नाही.

मी जेव्हा खूप उशीरा क्लास मधी  येतो पण तरी सुद्धा शिक्षक मला आत घेतात . नंतर मला समजत कि सरांनी मला आत का घेतलं ? तर क्लास टेस्ट चालू असती म्हणून ते मला आत घेतात .

डोक्याचा पुढचा भाग दुखतो जेव्हा डोकं दुखत जेव्हा खुप तणाव येतो तेव्हा मागचा भाग दुखतो जेव्हा टॅप येतो तेव्हा सार डोकं दुखत . पण ३ तासाचा पेपर असतो तेव्हा पार मागचा बसायचा भाग दुखतो .

बोर्डाच्या परीक्षा जेव्हढ्या सोप्या वाटतात तेवढ्या सोप्या नसतात . आणि जेवढ्या त्या लांब दिसतात तेवढ्या लांब त्या नसतात

दिवाळी संपलाय कि लगेच युनिवर्सिटी वाले एक्झाम वेळापत्रक देतात. सगळ्या दिवाळीच्या आनंदाचा मुड घालवतात .

कमी अभ्यास केला किंवा उनाडक्या केल्या हे सांगायला चांगलं वाटत नाही आता पण university कशी हटकून अवघड पेपर काढती आणि परत उलट नीट चेक करत नाही हे गावभर सांगणे .

जस लहानपणी सांगितलं कि सफरचंद न्युटन च्या डोक्यावर पडलं होत पण ते सल्यात मोठं खोत होत  त्याचप्रमाणे लहानपणी लई ऐकलं फ़क्त १० वि पर्यंत अभयास कर नंतर मजाच मजा आहे, हे सर्वात मोठं खोट आहे

बऱ्याच वेळा तोंडी परीक्षेत काहीच येत नसत शिक्षक प्रश्न पण विचारतात आणि आपण तोंड करतो कि मला येतंय विचार करतोय

मला परीक्षेच्या पेपर मधीं काहीच येत नसायचं पण मागचामित्र  म्हणायचं भावा मला पण दाखव ना.

मला जेव्हा शिक्षक विचारायचे एवढा तिने देऊन तू लास्ट च्या दिवशी का देतो असायनमेंट तेव्हा मी म्हणायचो ..

बऱ्याच अशा पोरी असतात .ज्या वर्षभर अपल्याला भाव सुद्धा देत नाही पण एक्झाम ला लगेच स्माईल द्यायच्या मग मी लगेच लगेच म्हणायचो ..

मी कायम जेव्हा एक्झाम हॉल च्या आत गेलो कि माझा मेंदु मला टाटा करायचा

बरेच काही असे शिक्षक असतात जे पोरांना कॉपी करायला सूट देतात . पण कॉपी पकडणारे स्कॉड आले कि लगेच बचाव पण करतात .

काही वेळा असं होत कि पेपर चा निम्मा टाईम माझा पहिल्या प्रश्नात च जातो . तेव्हा मी …

सबमिशन च्या शेवटच्या दिवशीचे शिक्षक आणि त्यांचे दिवस

पेपर कधी येत नसायचा पण शेजारी मॅडम येऊन उभी राहिली कि मी एक्टिंग करायचो मला येतंय

जसा सूर्य पूर्वेकडून रोजच उगवतो त्याचप्रमाणे काहीही झालं तरी Viva लागणार हे सुद्धा फिक्स .

परीक्षेत बरेचशे प्रश्न अशेच असतात त्यात एक पर्याय निवडायचा असतो पण  साला बाकीची ऑप्शन सारखेच असतात

कायम मी परीक्षा झाली पुस्तक देऊन टाकायचो रद्दीत पण माझा कायम फेल होणार मित्र म्हणायचा …

 

जेव्हा आपण ११ वीत Integration शिकवायला घायचे पण पोरांना काही घंटा कळत नसायचं. आम्ही लगेच मनात

What do you think?

school and college memes marathi

School College Memes Marathi

exam result memes funny

Exam Result Memes Marathi