LoveLove

Exam Result Memes Marathi

Exam Result नाव जरी ऐकलं कि पार काटा येतो इकडं .

परीक्षेपेक्षा जास्त स्ट्रेस त्या रिझल्ट च असत. काही काही वेळी ती परीक्षा चांगली वाटती पण एक्झाम चा निकाल चांगला नाही वाटत.

एखाद्याच्या जीवनात परीक्षा ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. आम्ही परीक्षांमध्ये कठोर अभ्यास करतो परंतु सर्वात कठीण दिवस म्हणजे निकालचा दिवस.

.आणि सर्वात महत्वाची गोष्ट कि त्या वेळेस सर्वजण इज्जत काढायला तयार च असतात .
शिक्षक काय ते मारायलाच बसलेले असतात त्यांना वाटतं हि भंगार बेनी पास नाहीच झाली पाहिजे.

घरचे तयारच असतात कव्हा हातात रिझल्ट येईल. ह्याला ओरडून संगितलं अभ्यास कर केला नाही पाहतो आता आणि बाकीचे हरामी नातेवाईक तर तयारच असत्यात कधी ह्याला उचकवील मी.

१० वि बारावीच्या वेळेस तर सगळ्यांनी रोल नंबर घेतलेला असतो ते तयार असतात ऑनलाईन
ह्यात एक्झाम बद्दल काही फनी मिम्स आहेत नक्की तुम्हाला आवडतील.

आवडले तर शेर करायला विसरू नका .वोट पण करा

शिक्षकाची हीच इच्छा हीच असती तुम्ही नापास व्हावं पण तुम्ही एक मार्कानी पास होता. खबरदार पिक्चर मधला हा सीन आहे जेव्हा नामदेव कांबळे ड्राइवर त्यांच्या फार्म हाऊस वर येतो.

जेव्हा मॅडम पेपर वाटती कि पहा काय कुठं कमी मार्क सांगा . मी जेव्हा मार्क वाढवायला जातो तेव्हा मार्क वाढवायच्या ऐवजी ती मॅडम माझे मार्क कमी करती.

जेव्हा नवीन कॉलेज च ऍडमिशन घायचा असत तेव्हा सारा नातेवाईक सारा गाव येतो मला माहितीये सगळं मला माहितीये सगळं .समजत तर काहीही नसत पण नुसतं वाढवपणा .मी जेव्हा तोंडी परीक्षा देऊन आलो ना कि लगेच सगळे जण पार हात ओढून ओढुन विचारत्यात भावा सांग ना काय काय विचारतोय .

माझा बारावीचा निकाल जवळ आलेला असतो आणि माझा बारावीचा रिझल्ट लागला कि सगळे नातेवाईक त्वांड करून बस्त्यात .

 

 

काही पालक साधे असतात ते म्हणतात बाळा जिथं भेटलं तिथं घेऊन टाक ऍडमिशन परत नाही भेटलं तर . ह्या पालकांपेक्षा एक वाढीव पालक असतात ते म्हणतात कि ऍडमिशन नाही भेटलं तर एक वर्ष रिपीट करू .पण दोघांपेक्षा काही वाढीव पालक असतात ते म्हणतात काळजी नको . ऍडमिशन फुल्ल झाली तर बेंच टाकू बेंच.

 

१२ वि नंतर सायन्स ची पोर MH -CET चा क्लास लावत्यात . कॉमर्स ची पोर MH-CIT चा क्लास लावतात पण ह्या सगळ्यांपेक्षा आर्टस् वाले शिवण क्लास लावतात.

लहान भावाला सांगितलं नि कि कोणाला सांगू नको माझे विषय राहिलेत तर तो आणखी मोठ्यानी बोंबलून सांगतो. ऐकलं का रे …

एक्झाम रिझल्ट च्या दिवशी टॉपर पोर बाकीच्या पोरांना बोलतात आम्ही वर्षभर अभ्यास केलाय आम्ही हसतोय तुम्ही रडतेय ना रडायलाच पाहिजे .

मला कुणी विचारलं ना कि तू कधी इंजिनेर होणार तर मी कायम असच करतो. काही नाही थेरी मधी ८० पैकी ३२ पाडील आणि इंटर्नल ला तो ८ तरी देईल ना  बास मग झाले ४० झालो पास.

आपण बऱ्याच वेळा असाच वागलं पाहिजे कि नापास होण्याला महत्तव दिलंच नाही पाहिजे फक्त गोल कड फोकस करायला पाहिजे

मला जेव्हा कुणी विचारता ना अरे तू इंजिनिअर कधी होणार मी लगेच असं करतो ..

जेव्हा मी आत जातो ओरल जातो आणि जेव्हा ओरल परीक्षा देऊन मी बाहेर येतो . लगेचच सगळी पोर भावा भावा …

 

जेव्हा काही वेळी पेपर भेटल्यावर मी शिक्षकांकडे जातो मार्क वाढवायला पण तो फक्त अर्धाच मार्क वाढवतो . मी मनातल्या मनात.

मिम्स आवडले तर नक्की शेर करा आणि काही तुमच्याकडं मिम्स असतील तर ते पाठवून द्या .

पोस्ट च्या उजवा कोपऱ्यात Create असं तिथं क्लीक करून तुमच्याकडं काही मिम्स असतील तर टाका .

What do you think?

exam hall memes marathi

Exam Memes Marathi

engineering memes marathi

Engineering Memes Marathi