LOLLOL LoveLove

Funny Gf Bf Memes

जर आपण मराठीमध्ये बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड मराठी मिम्स शोधत असाल तर आपण योग्य वेबसाइटवर आला आहात. या लेखात आम्ही सर्व बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड जोक्स मराठीत सामायिक केले आहेत.

प्रेमात पडणं खूपखुप सोप्प असत पण ते टिकवणं लई लई अवघड. ज्यांना जैन Girlfriend,Boyfriend असलं ह्याचा अनुभव त्यांना जास्त माहीती असलं. Gf Bf च नातं गोड असतं पण तेवढाच तिखट असत .बऱ्याच वेळा पोरांना आहुती आहुती द्यावी लागती मैत्रिणी साठी .

बऱ्याच वेळा आपण कॉलेज च्या कॅन्टीन मधी गेलो कि ती मेदुवडा मागवते पण आपल्याला वडापावचं मागवावा लागतो. पोस्ट मधील सगळे मिम्स फक्त एंटरटेनमेंट साठी आहे . ह्यातून कुणाच्या भावना वैगेरे काहीही दुखवायच्या नाहीत आणि तास एखाद्या मिम्स सोबत झालं तर तो केवळ योगायोग समजावा.
आपला मूड हलका करण्यासाठी येथे गर्लफ्रेंड मेम्सचा खरोखर मजेदार संग्रह आहे

पाहिलं आपण ऐकलंच असाल कि पृथ्वी सपाट आहे .आपण हे पण ऐकलं असाल कि  अंडरटेकर 7 वेळा मरुन जिवंत झाला सफरचंद Newton  त्यांच्या डोक्यावर पडलं होतं. हे नंतर समजलं कीचे सगळ्यात मोठं खोटं  आहे त्याचप्रमाणे मी तुला कधीच सोडून जाणार नाही खोटे होतं हेसुद्धा सगळ्यात मोठे खोटं आहे.

बऱ्याच वेळा Gf Bf संभाषणामधी मैत्रीण विचारती. तुला कसली मुलगी आवडती.तुला तसल्या मुली का आवडतात पण तेव्हा मुलगी त्याला विचारते कि तु मुलींमधी पाहिलं काय नोटीस करतो तेव्हा तो म्हणतो बो  थांबतो आणि मंग म्हणतो बोलणं चालणं स्वभाव .

खुप वेळा असं होत कि मुलगी मुलाला कधी फोटो पाठवायला सांगत नाही पण मुलगा कायमच फोटो मागत असतो फोटो मध्ये तेच दाखवलं आहे कि . निळकंठ पिक्चर मधलं पुजा सावंत हीच गाणं आहे अधिर मन झाले. तेव्हा त्यात मुलगी पहिल्यांदा फोटो पाठविती तेव्हा त्याला खुप भारी वाटत जेव्हा ती म्हणती बर बाबा करते सेंड . पण लगेच ती म्हणते पण लगेच delete कर हा .

ह्या मिम्स मधी वेगवेगळे Heart Beat दाखवले आहेत . पण जेव्हा काहीआजारी आजारी असतो किंवा आणखी काही झालेलं असत तेव्हा दुसऱ्या ह्याच्यात दाखवल्याप्रमाणे Beats असतात पण जेव्हा ती म्हणते आज करूया बस्स  हार्ट चे बिट्स पार वाकडेतिकडे होतात .

बऱ्याच वेळा रूम वर जायच्या अगोदर आपण मेडिकल मधी  जातो पण फुगे कसे मागायचे कोणाला मागायचे तेच समजत नाही भिकारी Movie मधला हा सीन आहे. सगळ्यात awkward situation फक्त हीच असते

बऱ्याच वेळा ती तुमच्याकडं येति आणि ती मूड मधी असती. पण तुम्ही ती यायच्या अगोदरच ३ ४ वेळा कट मारलेला असतो . मग ती लगेच म्हणते आणि उचकते तुला मूड नाहीये का आज ??

 

खुप साऱ्या पोरांना मैत्रिणी सोबत काय बोलावं ते समजतच नाही . तेच तेच बोलावं लागत आणि नेहमीच एक प्रश्न कायम असतो जेवला का काय खाल्लं आणि काय भाजी होती . बास ह्याच्या पलीकडं जास्त काही बोलता येत नाही .

Gf Bf chat चा फोटो आहे त्यात ती म्हणते ठीके मी पाठवते तसले फोटो पण लगेच delete कर हा तेव्हा तो लगेच म्हणतो कि थांब कि १४ फेब ला valentine डे असतो तो पर्यंत राहूंदेत

बऱ्याच वेळा आपण आपल्या मैत्रिणी ला भेटायला तिच्या घरी जातो तेव्हा घरी कोण नसत. पण बऱ्याच वेळा ती अगोदरच सांगून ठेवते कि उद्या घरचे बाहेर जाणार आहेत. आपण एवढे उतावळे असतो असतो कि आदल्या दिवशीच तिथं जाऊन बसतो कि कधी जातील हिच्या घरचे

तो तिने पाठवलेले फोटो पाहत असतो आणि ती लगेच मेसेज करते पाहून delete कर हा.

बऱ्याच वेळा मैत्रिणी सोबत भरपूर खर्च करावा लागतो .आणि तिच्या रिचार्ज च काम कायम पोरांकडंच असत . पण जेव्हा तिला समजत कि तिला मारलेल्या रिचार्ज च्या रकमेपेक्षा आपण जास्त तिचा जास्त खर्च करतो तेव्हा ती म्हणती कसला आतल्या गाठीचा आहेस रे तू

Gf Bf जेव्हा गाडीवरून पडतात तेव्हा पोरांकडं कोणाचं येत नाही सारा गाव तिच्याकडचं जातो.

पोर हरामखोर आणि आगाऊ च असतात तर जेव्हा ती म्हणती माझा आवडता पदार्थ कोणता हा लगेच म्हणतो कि गु थांबतो आणि मंग म्हणतो गुलाबजाम .

 

ती म्हणती सांग नारे  सगळ्यात स्वादिष्ट पदार्थ कोणता मंग मी म्हणतो कि गु   आणि थांबतो आणि लगेच म्हणतो Google वर सर्च कर

जेव्हा माझी क्रश म्हणती कि मला २ व्हिलर नाही आवडत हा लगेच एका चाकाची गाडी घेऊन येतो

मी जेव्हा म्हणतो मला तू आवडती पण तुला मी आवडतो का ती लगेच म्हणते हो आणि थांबते म्हणते कि तू चांगला मुलगा आहेस तुला चांगली मुलगी मिळेल .

मी जेव्हा ती म्हणते थांब बाबा पाठवते .

माझी क्रश जेव्हा मला चावट पोर आवडत्यात मंग मी लगेच जातो तिला चावायला सुरु करतो .

जेव्हा ती म्हणते घरी येतोस हा म्हणतो हो ती म्हणते पण माझं घर हा लगेच म्हणतो मै देखा है तेरा ठेका

पोरी कधी ब्रेक नि गाडी थांबवत नाही ते कायमच पायानी गाडी थांबवत्यात .

बऱ्याच वेळा आपल्यात सांगतात कि पक्षांना पाणी ठेव बायको सुंदर भेटती पण हा पठ्या सरबत ठेवायचा सो एवढी सुंदर बायको मिळाली

गर्लफ्रेंड म्हणजे काय

एक मैत्रीण एक महिला मित्र जी  ओळखीची असते,

“गर्लफ्रेंड” आणि “पार्टनर” म्हणजे वेगवेगळ्या लोकांना भिन्न गोष्टी; अटींमधील भेद व्यक्तिनिष्ठ आहेत. हा शब्द कसा वापरला जाईल हे शेवटी वैयक्तिक पसंतीद्वारे निर्धारित केले जाईल.

What do you think?

engineering memes marathi

Engineering Memes Marathi

best marathi mmes facebook pages

Top Marathi Memes Fb Pages