Job/Work Memes

बॉस कामगार यांच्यातील संबंध कंपनीच्या राज प्रोडक्शन साठी महत्वाचे आहे पण या सगळ्यातून आपला आनंद वाढवू शकतो ते म्हणजे प्रेम भरपूर सारे छोटे मोठे काम केले तरी त्याचा गौरव स्वतः ठेवतो आम्ही इथे खूप चांगले चांगले अशी मी त्याची यादी तयार केली आहेत इतकी सुंदर आहे ते तुम्हाला आठवण करून देतील.

या सार्‍यातून येणे आपल्याविरुद्ध कट बसलेला नाही आणि हा मला फक्त आपल्याच वाट्याला येत नाही साऱ्या दुनियाच्या वाट्याला येतो तुम्ही खूप जास्त हार्ड वर्किंग करा विक्रम करा आणि टॅक्स भरा भरपूर जणांना असे वाटते की माझा कामाचा दिवस मोठा का असतो ? कामाचा दिवस का असतो? आणि कामाच्या मधल्या जेवणाचा टाइमिंग खूप छोटा का असतो?

एवढ्या सगळ्या वरच्या उत्तर नाहीत आम्हाला तुमची काय काय समजते आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो करू शकतो आणि तुम्हाला छान वाटावं म्हणून आम्ही इथं वर्ग बॉस यांच्या मीन ची यादी तयार केली आहे एकजुटीने तुमच्या सोबत आहोत

आणि बॉस आणि तुमचं जर खुप जवळचे संबंध असतील तर त्याला हे मिम्स पाठवायला विसरू नका आणि तुमच्याकडं काही जोक्स असतील तर डायरेक्ट Create  वर क्लिक करून अपलोड करा.

असे पण खूप जास्त हरामी बसतात जेव्हा आपल्याला काहीच काम नसतं तेव्हा ते हटकून काहीतरी काम सांगतात. शिवाय बऱ्याच वेळा खूप सार्‍या लोकांना हा अनुभव आलाच असेल घरी जायच्या तीस मिनिटे अगोदर बॉस आपल्याला काहीतरी काम सांगतो.

पण यात एक आहे काही लोकांच्या वाट्याला चांगला बॉस येतो लोकांच्या वाट्याला भंगार बॉस येतो

मी जेव्हा इंटरव्यू ला जातो तेव्हा समोरचे इंटरव्यू घेणारे त्यांनी नाव सांग तुझं तेव्हा मी माझं नाव सांगत नाही मी तिथं लगेच म्हणतो रेझुमे काय वडापाव खायला दिला आहे का?

मला आधी जॉब मधून सुट्टी भेटत नव्हती मग मला माझ्या मावशीने सांगितलं एमपीएससी चा अभ्यास कर आणि एमपीएससी दे आता दोन वर्षे झाली मी आता घरीच आहे

जेव्हा इंटरव्यू वाला मला विचारतो व्हाय शुड आय हायर यु ? तेव्हा मी म्हणतो सर आय हॅव पॅशन मंग इंटरव्यू वाला मला म्हणतो दाखवा मी म्हणतो चला सर लगेच पार्किंग मध्ये लावली आहे

जेव्हा इंटरव्यू वाला मला विचारतो आम्हाला असा पाहिजे जो चांगलं काम करेल आणि सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळेल त्यावर मी लगेच म्हणतो दरवर्षी गणपती एकवीस दुर्वांच्या जोड्या आणि हाड मीच करतो नंतर इंटरव्यू वाला म्हणतो यु आर सिलेक्टेड

माझ्या आशा माझी स्वप्न माझा पगार यांचा फोटो

जेव्हा कंपनी म्हणती ह्या जॉबला पात्र करण्यासाठी ग्रॅज्युएशनच्या सगळ्या सेमिस्टरमध्ये फर्स्ट क्लास विथ नो बॅकलॉग दहावी बारावी मध्ये सुद्धा पाहिजे तेव्हा मी….

इंटरव्यू मध्ये मला विचारतात आम्हाला छोट्या माणूस पाहिजे त्यावर मी म्हणतो सर मी व्हाट्सअप वर चुकीचे मेसेज फॉरवर्ड करतो नंतर इंटरव्यू घेणारा म्हणतो आम्हाला छोट्या पाहिजे चादर मोद नाही

इंटरव्यू घेणारा म्हणतो तुमचं कशामध्ये सर्टिफिकेशन आहे त्यावर मी म्हणतो……

जेव्हा जेव्हा माझा मित्र कोणत्या नवीन कंपनी जॉब लागतो तेव्हा मी माझा रेजुमे त्याच्यासमोर ठेवतो.

 

 

काही काही लोकांनी तर इंटरव्यू मध्ये रेकॉर्ड केले आहेत विशेषता इंजिनिअरिंगच्या पोरांनी