Marathi Movies Memes

काही मराठी सिनेमे

१ दुनियादारी
२ सैराट
३ गाढवाचं लग्न
४ झपाटलेला
५ टाईमपास

मराठी पिक्चर मध्ये इमोशनल टच असतो. मराठी पिक्चर हे खूप सेन्सेशनल असतात. या पिक्चर मध्ये तुम्हाला खूप जास्त मारामारी आणि ॲनिमेशन हे पाहायला भेटत नाही परंतु मनाला भेडसवतील.

खूप सारे असे मराठी सिनेमे आहेत ते पाहताना अक्षरशः डोळ्यातून अश्रू येतात. एक सिनेमा म्हणजे चिमणी पाखरं. हा सिनेमा एकच प्याला या नाटकातून घेतलेला आहे.

मराठी सिनेमाला वरती आणलं ते दादा कोंडके अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर यांनी नंतरच्या काळात जाधव बंधू मकरंद अनासपुरे यांच्या कॉमेडी अभिनयाने एक वेगळीच दिशा मिळाली.

खूप सारे मराठी सिनेमे ऑस्करच्या लाईन मध्ये असतात. मराठी पिक्चर मध्ये ग्राउंड लेव्हल जात. आज प्रत्येक शुक्रवारी मराठी सिनेमा मधला कमीत कमी एक तरी सिनेमा प्रसारित होतो.

दुनियादारी मध्ये जेव्हा स्वप्नील जोशीला सई ताम्हणकर म्हणते तुझ्या नाकातून रक्त का येत आहे तेव्हा यावर स्वप्नील जोशी म्हणतो शेंबूड काढताना नख लागलं.

नवरा माझा नवसाचा या सिनेमा मधली हिरोईन जेव्हा मोदींना म्हणते मोदीजी मेरा नवरा नागडा घुमत आहे . त्यावर मोदीजी म्हणतात ये नवसाचा हे क्या

धडकन सिनेमा म्हणजे सैराट चा पार्ट २ चा ट्रेलर पाहिल्यावर नागराज मंजुळे सांगतात आपुन ऊस दिन रात दो बजे तक पिया

हनी सिंग जेव्हा माहेरची साडी या पिक्चर मधल्या अलका कुबल अभिनेत्रीच्या वडिलांना फोन करतो आणि म्हणतो आहे घर आहे पैसा आहे गाडी तुम्ही फक्त द्या पोरीला माहेरची साडी

वाढदिवसाच्या दिवशी ज्यांनी-ज्यांनी विश केलं त्यांचा फोटो स्टेटस ला ठेवणारा वेगळ्या चुत्या आणि वेगळेच चुटियागिरी

14 फेब्रुवारीला जेव्हा तुम्ही आणि तुमचे बाबा तुम्हाला म्हणतात दादा क्लास जास्त झाला वाटतं

अवेंजर पिक्चर मधल्या थानोस ला जेव्हा ती म्हणते तू माझ्याकडून सगळं घेतलं. त्यावर संजय मांजरेकर म्हणतो ए…. तुला कोणी विचारलं

 

जेव्हा ऋतिक रोशन पछाडलेल्या पिक्चर मधल्या पोराला विचारतो पिताजी का करते है तेव्हा तो म्हणतो सोड दुर्गे सोड बोलते हे

जेव्हा तुम्ही खूप वेळ दाबून धरलेले असते आणि आणि अचानक ति सुटते तेव्हा तुम्ही आणि ती थांबायचं नाही आता थांबायचं नाही

जेवा लहान पोरगा तुम्हाला दादा म्हणण्याऐवजी मला नावाने हाक मारतो जेव्हा तुम्ही याला म्हणतात जास्त हागाऊ पणा करू नकोस

जेव्हा तू शास्त्री बुवा सांगतो E is Not Equal to Mc२ तेव्हा मकरंद अनासपुरे म्हणतो बुवा तू आत काय नेसला का नाही ते सांग पहिलं

तुम्ही होस्टेलला राहत असता पैसे सांगतात लगेच आईला फोन करता आणि म्हणतात तातडीने आमची रसद पाठवायची सोय करा

जेव्हा आपल्याला समजतं आपण जोडलेला नवा मित्र सुद्धा सुट्टा पितो तेव्हा त्याला आपला माणूस म्हणतो

 

अवेंजर पिक्चर मध्ये थोर म्हणतो मी माझी फॅमिली गमावली. आयर्न मॅन म्हणतो मी माझे मित्र गमावले पण लक्ष्या म्हणतो माझी पावर गेली

ईलाही मेरा जी आये आये

भरत जाधव म्हणतो व कानोळे का भाडा नही दिया तो पापड लाटना जरुरी है क्या

जेव्हा सात वर्षाचा पोरगा गल्लीमध्ये पहिल्यांदा गिअरची सायकल बघतो तेव्हा ते पोरगा म्हणतो आई बाबाची शपथ आणि साई बाबांची शप्पथ आपल्याला अशीच पाहिजे

नागराज मंजुळे म्हणतोय सैराट ची वाट लावून धडक बनवायलाच पाहिजे का

आम्हाला सैराट मधले परशा आणि आर्ची पेक्षा ही अशी ही बनवाबनवी मधले परश्या आणि कमळी जास्त आवडतात

निळू फुले म्हणतायेत बाईला वाड्यावरच बोलायला पाहिजे का

End Game च्या सुरुवातीला आयर्न मॅन म्हणतो मला घरी जायचे गंगाराम

बो तमाशा का फड चालवणे के लिए नाच्या बनाना जरुरी है क्या

जेव्हा तो त्याला म्हणतो नक्की कुठे पाहिले मी तुला नंतर तोच म्हणतो खेड एक गाव का

जेव्हा चिमणी पोर म्हणतात उघड कावळा पोर म्हणतात ओढ पंजावर शिक्षक म्हणतो दुर्गे सूड सूड

परशाची आर्ची जेवा म्हणती हात लावून बघ मग सांगते मी तुला इंग्लिश मध्ये

 रोशन म्हणतो दील तू गाये जा तेव्हा लक्ष्या म्हणतो ये आये ये आये