LOLLOL LoveLove

Marathi Serial memes

काही फेमस मराठी टीव्ही मालिका

१ चला हवा येऊ द्या
२ माझ्या नवऱ्याची बायको
३ तुला पाहते रे
४ तुझ्यात जीव रंगला
५ रात्रीस खेळ चाले

आम्ही काही चांगल्या मिम दाखवायचा प्रयत्न केलाय जर मिम आवडले तर नक्की शेर करा आणि पॉईंट्स द्यायला विसरू नका.

अलीकडच्या काही काळात मराठी टीव्ही मालिका खूप मला आले आहेत हिंदी बीपी झी मराठीवर मालिकांचा पाऊस पडत असतो शिवाय एक बढकर एक मालिका असतात कोण होणार करोडपती चला हवा येऊ द्या काही छान मालिका आहेत.

मालिकांमुळे कलाकारांना आपली कला दाखवता येते आणि इथून पुढे जाऊन त्यांना मराठी सिनेमा मध्ये सुद्धा इंट्री मिळते. असे भरपूर सारे कलाकार आहेत जे त्यांच्या बॅकग्राऊंड ला चित्रपट सृष्टीचं काहीच अस्तित्व नाही. तरी सुद्धा त्यांनी मालिकेत काम करू आपली कलागुण दाखवले आणि मराठी सिनेमा मध्ये प्रवेश केले.

मीम आवडले तर नक्की शेअर करा आणि तुमच्याकडे काही मिम असतील तर उजव्या कोपऱ्यामध्ये क्रिएट या बटणावर क्लिक करून तुम्ही तुमचे मिम द्या.

काही काही मराठी मालिका पाच पाच वर्षापासून चालू आहेत तरीसुद्धा त्यांचं अस्तित्व टिकून आहे. भरपूर साऱ्या नवीन मराठी टीव्ही मालिका प्रेक्षकांच्या मनाला उतरत आहेत.

जेव्हा एखादा तुझ्यात जीव रंगला मालिकेचा फॅन असतो आणि तो २ वर्ष कोमात असतो. आणि जेव्हा त्याला हे नर्स सांगती तेव्हा तो पहिला तिला विचारतो ..

जेव्हा महेश मांजरेकर बिगबॉस मराठी मधी पाणचट करतो तेव्हा चिखलू म्हणतो .. ह्याची बडबड ऐकून हागायला आली मला

जेव्हा आसावरी बिगबॉस मधी जाती आणि आणि अमिताब बच्चन विचारतो काय करणार तुम्ही एवढे पैसे जिंकल्यावर तेव्हा आसावरी म्हणते मी माझ्या बबड्यासाठी दीड लाखांचं मस्त घड्याळ घेईन .

काही प्रसिद्ध व्यक्ती त्यांच्या शास्त्रासोबत आणि आदेश बांदेकर त्यांच्या शस्त्रासोबत

कायम जेव्हा आई काही विचारते आई तुम्ही पायात पैंजण घातले त्यावर लगेच म्हणती अरे देवा काय पैंजण गळ्यात घालायचे होते.

तू आग लगा देगा आग लगा देंगा तू आग लगा दे गा ह्यापेक्षा जिंकलस मित्रा तोडलस चाबूक परफॉर्मन्स हे चांगलं वाटतं

जेव्हा ती म्हणते कॅप्टन ऑफ अमेरिका ला कोण आले बघ तेव्हा खाली आदेश बांदेकर त्यांच्या शास्त्रासोबत आलेले असतात

जेव्हा सर कशाला म्हणतात एक जादू दाखवू का ती रडायला लागते .

 आम्हाला बाहुबली मधला बाहुबली आवडत नाही पण जेव्हा सुबोध भावे पिठाचा डबा घेतात तेव्हा आम्हाला भारी वाटतं

 रजनीकांत रोबोट पिक्चर मध्ये VFX मधी आणि आमचा रोबोट VFX शिवाय …भाऊ कदम

जेव्हा कॅप्टन ऑफ अमेरिका आयन मॅन ला काहीतरी दाखवतो तेव्हा तो म्हणतो फक्त एकदा बघा तुम्ही येडे व्हाल

कोळशाने आणि कोलगेट नि घासलेल्या दातांमधील फरक आणि दात घासलेले आमचे भाऊ कदम

 

नातं आसावरी अभिजित राजे आणि सोहम च.

जेव्हा झोपताना करताना भोवती फिरत असतात लगेच आठवतं सुर नवा डास नवा

  १०० वर्षांनंतरचा तझयात जीव रंगला मधला राणादा.

कॉमेडी नाईट कपिल पेक्षा चला हवा येऊ द्या छान वाटतं

 

जेव्हा इंदुरीकर महाराज म्हणतो चांगला डॉक्टर दाखवा.

 

इथपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद बाकीच्या सुद्धा आमच्या पोस्ट वाचा

What do you think?

indian cricket memes marathi

Indian Cricket Memes Marathi

mulshi pattern memes funny dialouge

Mulshi Pattern Movie Memes