Mumbaikar Memes

मुंबई १९९५ पर्यंत बम्बई पर्यंत अधिकृत नाव म्हटले जाते हे महाराष्ट्र राज्याची राजधानी शहर आहे.नंतर बम्बई च नाव मुंबई असं केलं . संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार २०१८ पर्यंत मुंबई हे दिल्लीनंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर होते शिवाय १९.९८ दशलक्ष लोकसंख्या असलेले जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले सातवे सर्वात मोठे शहर आहे .

मुंबई हे मुंबई महानगर प्रदेशाचे केंद्र आहे, जे जगातील सहाव्या क्रमांकाचे लोकसंख्या असलेले महानगर आहे. लोकसंख्या २३.६४ दशलक्षाहून अधिक आहे.

मुंबई हे भारताच्या पश्चिम किनार पट्टीवरील वसलेलं खुप मोठं शहर आहे . २००८ साली मुंबई ला Alfa World City असं नाव देण्यात  आलं .आणि खूप सारे लक्षाधीश आणि अब्जाधीश ह्याच मुंबई शहरामधी आहेत .मुंबई मध्ये युनेस्को च्या जागतिक वारसा असलेली स्थळे आहेत

मुंबईची स्थापना करणारी या सात बेटांपैकी मूळ म्हणजे कोळी लोक मराठी भाषेच्या जमातींचे मूळ वास्तव्य होते, ज्यांचे मूळ गुजरातमध्ये प्रागैतिहासिक काळात घडले.

असं म्हणतात की १५ व्या आणि १६ व्या शतकाच्या मध्यंतरी पोर्तुगीज लोकांकडे मुंबई सुपूर्त करण्यात आली.आणि त्यानंतर इंग्लडच्या ईस्ट इंडिया कंपनीकडे देण्यात आली

बाई मोदींना बोलती सकाळी लवकर जातात आणि रात्रीचे टायमानी येतात तेव्हा मोदी म्हणतात. ये डोंबिवली वाला है क्या कारण डोंबिवली बद्दल बऱ्याच वेळा आपण ऐकतो कि डोंबिवली चे लोक दिवस दिवस  काम करतात

हे पूर्ण सत्य आहे आपण जर मुंबईत राहिला असाल तर तुम्हाला हा इम्स पटकन समजेल कि मुंबई मधी ते चार चाकी वाले कायम रिक्षावाल्याना रिक्षा मधी घातली म्हणून सारखं चुत्या चुत्या बोलत असतात तर ते बोलायलाच पाहिजे का ?

डोंबिवली ची आणखी एक खासियत कि ते डोंबिवली मधी आत चढल्यावर लगेच सगळं नुसतं आरडत असतात कि अंदर चाल बहुत जगह है  तर ते बोलणं जरुरी आहे का ?

मुंबई बोलला कि पाहिलं लोकल आणि समुद्र  आणि त्यात दादर म्हंटल कि नुसती गर्दी दादर जी माणसं जेव्हा लोकल दादर ला येते. लोकल आली कि तिथली लोक चवताळलेली असत्यात नुसती सुट्यात जस काय चालले युद्ध करायला .

जेव्हा पोलीस म्हणतो कि अरे आता थाने चाई ची सवय लावून घे तर लगेच डोंबिवली मधला निक चा मित्र म्हणतो मी तर डोंबिवलीचा तर ठाणे कि चाय कि आदत क्यू डालू

डावीकडील मुंबईच्या सेंट्रल च्या पोरी आणि मुंबई वेस्टर्न च्या पोरीं आणि त्यांच्यामधला फरक

जेव्हा ठाण्याचं पोरग बान्द्राच्या पोरींना पटवत . बॉलीवूड बांद्रा

मुंबईचा भयानक पाऊस आणि जेव्हा हार्बर लाईन वर पाणी साचत आणि मंग मुंबईकर ऐरोली वरून मरीन लाईन वर येत. आणि मग लगेच मुंबईकर म्हणतात ..

मुंबईच्या लोकल मधी प्रवास करताना काही वेळी काही बधीर लोक सारखी एकटक पाहत असतात तेव्हा  मुंबईकर लगेच त्यांना म्हणतो कि आर काय एवढं पाहतो काय लाईन मारतो का का काय माझ्यावर

उजवीकडील मुंबई आणि  डावीकडील ठाणे आणि दोघान मधला फरक

मुंबई चा लोकल नि प्रवास म्हणजे एक वेगळीच दुनिया आहे आणि लोकल नि प्रवास करायचा कुण्या ऐऱ्या गैऱ्याचा काम नाही त्यामुळं इथं मुंबईच्या लोकल नि प्रवास कसा करायचा त्याची ट्रैनिंग चालू आहे.

जेव्हा मुंबईकरांना कोण विचारत की काळ मुंबई मधी किती पाणी साचलं होत .मग ते लगेच करून दाखवतात .

हा मिम्स ज्याला समजलं ज्यांनी सॅक्रेड गेम्स पहिली आणि तो मुबईचा असला तर . कारण तिकडं लोकल च टाईम टेबल आहे पण टाईमवर लोकल येत नाही .

मुंबईच्या ग्रँट रोड ईस्ट उजव्या साईड चा आणि ग्रँट रोड वेस्ट डावीकडचा  मधला फरक

 

मुंबईच दादर च रेल्वे स्टेशन दादर स्टेशन यायच्या अगोदर आणि स्टेशन आल्यावर. लोकल च काय होत

जेव्हा सई ताम्हणकर चांगली ऍक्टिंग करती तेव्हा आपण काय म्हणु

जेव्हा माहीम रेल्वे स्टेशन फास्ट जाते

१९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर शहराचे मुंबई राज्यात समावेश करण्यात आले. मध्ये, संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर, मुंबईची राजधानी म्हणून एक नवीन राज्य बनले.

मुंबईकर असाल तर नक्की सर्व मिम्स आवडतील नक्की शेर करा आवडले तर

 

What do you think?

America vs Maharashtra memes

mumbaikar vs punekar memes

Mumbaikar vs Punekar Memes