Mumbaikar vs Punekar Memes

मुंबई आणि पुणे ह्यामधले अंतर केवळ १५० कि.मी.आहे . दोन्ही शहरात राहणारे लोक आपापला शहराचा निष्ठावंत आणि अभिमान बाळगतात. दोन्ही शहरातील लोकांचा आवडता छंद म्हणजे कि कोणते शहर चांगले ह्यावर चर्चा करणे.

आणि जर जवळचे मित्र जर ह्या दोन शहरात राहत असतील तर लक्षात असुद्या त्यांचा युक्तिवाद करताना पाहाल. शिवाय त्यांचं वादविवाद पाहणे अतिशय आनंदाचे असेल.

त्यांच्याच चर्चेवरून खाली काही मिम्स बनवले आहेत नक्की पहा आणि आवडले तर शेर करायला आणि तुम्ह स्वतः पुण्याचे किंवा मुंबईचे असाल तर नक्कीच हसा आणि तुमच्याकडं काही मिम्स  असतील तर create बटण वर क्लिक करून टाका .

मुंबई म्हंटल कि आठवत ते पाहिलं मुंबई ची लोकल आणि त्यानंतर मुंबईचा समुद्र  तसाच पुणे म्हणतील कि आठवत पुण्याची भाषा पुण्याचे वाढीव लोक आणि पुण्याची कॉलेज आणि सिंहगड किल्ला .

मुंबई हि खर्चिक आहे पुण्याहून हे मात्र नक्की

मुंबई हे महारष्ट्राची राजधानी आहे आहे तर पुणे हे शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे .

तस पाहिलं गेलं तर पुण्याचा एरिया  पेक्षा मोठं आहे  मुंबईचा  एरिया 603.4 square kilometers आहे तर पुण्याचा 729 square kilometers approximately

पुण्याला Safest City असं सुद्धा म्हंटल जात

पुण्याची पाणी.पुरी ,मिसळ पाव ,पिठलं भाकरी फेमस आहे

पुणे हि ८th लार्जेस्ट मेट्रोपॉलिअन सिटी इन इंडिया आहे वातावरण देखील पुण्याचं खूप सुंदर आहे .मुंबई एवढं खूप ट्रॅफिक तर पुण्यात नसत

एक मुंबईकर पुणेकर ला बोलतो कि आमच्याकडं समुद्र आहे IPL टीम आहे तुमच्याकडं काय आहे ? तेव्हा पुणेकर लगेच मग त्याचे अस्त्र दाखवतो कि शुद्ध मराठी तुळशीबाग ,शनिवारवाडा ,अपमान, संस्कृती

पुणेकरांना समुद्र हि गोष्टच माहिती नाही त्यामुळं एक पुणेकरांची अवस्था जेव्हा त पहिल्यांदाच समुद्रात उतरतो

तुम्हाला हा मिम्स नक्की आवडला असाल कारण खूप असे प्राणी आहे ते सारखे काही काही प्राणी सारखी एकच गोष्ट सारखी सारखी बोलतात आणि मुंबईकर सुद्धा एकच गोष्ट तीच सारखी बोलत्यात ते म्हणजे समुद्र . समुद्र सोडला तर त्यांच्याकडं काहीच नाही .

सर्वाना माहिती आहे पुणेकर स्वतःला शहाणे समजतात कुठं गेले तरी ते आपलं ज्ञान द्यायचं काय सोडत नाही .जेव्हा एखादा शहाणा पुण्याचा माणूस मुंबईकर ला शिकवायला जातो तेव्हा मुंबईकर म्हणतो …चल चल आपणे बाप को मत सिखा .

हा मिम्स पाहिल्यावर मुंबईचे जे जे कोण असतील त्यांना खुप दुःख होणार हे नक्की .  ते नाही का काही काही वेळेस अगोदर लागत ये दृशे आपको विचलित कर सकती है .कारण मुंबईचा पाऊस खूप वैताग देतो. पण पुण्याचा पाऊस खूप छान आनंद देतो

जस मुंबई च उल्हासनगर तास पुण्याचं तुळशीबाग पण पुण्यातल्या तुळशीबागेतल्या वस्तू आणि मुंबईच्या उल्हासनगर मधी घेतलेल्या वस्तू मधील फरकतुम्हाला दिसलाच असाल .ओरिजिनल ते ओरिजिनलाच

मुंबईकर कायमच समुद्राच्या नावानी उडया मारत असतात . आणि खरंच मुंबईचा समुद्र हा मुंबईचा शान आहे पण सगळ्यात जास्त कोण अनुभव घेतो समुद्राचा तर तो म्हणजे मुंबईच . नाही ठाणे आणि नाही पुणे.

पुणेकरच दूर दूर पर्यंत समुद्राचा संबंध नाही त्यामुळंच चौपाटी चा सुद्धा संबंध येत नाही .त्यामुळं जेव्हा पुण्याची लोक पहिल्यांदाच मुंबईच्या चौपाटी वर फिरायला जातात. तेव्हा ते असाच वागतात

हा मिम्स तर पुण्याचा पोरींचा हटाई करण्यासारखा आहे.कारण पुण्याच्या पोरी म्हणजे श्चार्फ वाल्या पोरी

What do you think?

mumbaikar memes funny jokes

Mumbaikar Memes

punekar memes funny jokes

Punekar Puneri Memes