Ratris Khel Chale Memes

जगात अश्या काही काही गोष्टी आहेत त्या तुम्ही मोजू शकत नाही तत् अण्णांच्या आयटम किती हे पण तुम्ही मोजू शकत नाही.

फोटोमध्ये शेवंता शेवंता चा नवरा आणि अण्णा नाही यांना दाखवले आहे थोड्या वेळासाठी सुद्धा किंवा थोडा सुद्धा बाहेर जातो लगेच शेवंता ला भेटतो

शेवंता आठवडे बाजाराला जाताना कसला पोषक घाल की आणि शॉपिंगला जाताना कसा घालती यामधला फरक

शेवंता चा नवरा पाटणकर कामानिमित्त बाहेर गेले की साऱ्या गावाला  माहित आहे घरी कोण येणार आहे

जेव्हा एक बाई विचारते सर माझा मुलगा तेवढ्यात अण्णांना वाटतं हा माझा तर नाही ना

शेवंता जेव्हा लग्नानंतर स्थळ पाहिला आल्यावर कशी असते आणि  बॉयफ्रेंड ला फोटो पाठवताना कशी असते

अण्णांना असं वाटतं कभी कभी लगता है अपुन ही गावातल्या सगळ्यांचा पोरांचा बापू आहे

दत्ता जेव्हा शेवंताला विचारतो पाटणकर गेल्यापासून अण्णा तुम्हाला त्यासाठी येतात त्यावर शेवंता म्हणते नाही मला खायला येतात

जेव्हा कधी पण लायसन आणि विदाउट इन्शुरन्स असतो तेव्हा घातले पोलीस तयार असतात आणि घेतात मग कोपऱ्यात

टायटन मधील जी केमिस्ट्री पेक्षा रात्रीस खेळ चाले या मालिकेमधील शेवंता यांची केमिस्ट्री खूप छान वाटते

टायटन मधील जी केमिस्ट्री पेक्षा रात्रीस खेळ चाले या मालिकेमधील शेवंता यांची केमिस्ट्री खूप छान वाटते

जेव्हा अण्णांना कोणी विचारतो प्रेम दोनदा होऊ शकतं तेव्हा अण्णा लगेच…

अण्णा खऱ्या बायकोला मारून नंतर दत्ताच्या आईला मारून शेवंताच्या दरवाज्याचा कडी वाजवतात

अण्णांना फक्त त्यांच्या  बायकोला सोडून शेवंता कडे पाहतात तेव्हा …

जेव्हा घरा शेजारची बाई म्हणते काय ग आज काल रात्री उशिरापर्यंत तुमची लाईट चालू असते का बरं ? म्हणती बाई म्हणते रात्रीस केळ चाले

जेव्हा मी रात्री हिंदीस खेळ चाले मालिका पाहतो

मिम्स आवडलं तर नक्की शेर करा .

What do you think?

boss interview memes funny jokes

Job/Work Memes

marathi vs english memes

Maharastrian Marathi Memes