कॉलेजमध्ये शिकणे हा एक आजीवन अनुभव आहे आणि केवळ कॉलेजमध्ये गेलेल्या लोकांना हे काय आहे हे माहित असते.
काही जण म्हणतात कि लग्नाचा काळ सुखाचा असतो पण लग्नातून कोणता काळ भारी तर तो म्हणजे शाळेतला आणि कॉलेज मधला.
कॉलेज किती आश्चर्यकारक आहे हे साजरे करण्यासाठी कंटाळलेल्या पांडाने प्रत्येक विद्यार्थ्याशी संबंधित असलेल्या आनंददायी मिम्स ची यादी एकत्र केली आहे.
शिक्षणाच्या आकांशा शोधणे, आजीवन मित्र बनवणे तसेच education loan आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे ताण तणाव यासारखे डाउनसाइड्स. सुदैवाने, महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांच्या उच्च शिक्षणाच्या संस्थांवर व्यंग्य करण्यात नेहमीच आनंदी असतात, कारण हे आनंददायक महाविद्यालयीन मेम्स दाखवतात.
आपण महारष्ट्राच्या कोणत्याही शाळेत जात असलात तरी, महाविद्यालयीन अनुभव बराचसा असा असतो, यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी शाळेतला आणि कॉलेज मधला विनोद मजेदार बनतात.
जेव्हा शाळा आणि कॉलेज चा पहिलाच दिवस असतो आणि कॉलेज चा पहिल्या दिवशी आमच्या मेंदुत कायकाय चाललेलं असत.
जेव्हा आम्ही १२ वीत होतो तेव्हा बाकीचे लोक आमच्याकडं कसे पाहायचे. तेव्हा मी कसा असायचो
जेव्हा दिशा ला मॅडम नि सांगितलं कि तुझं Calvin च स्पेल्लिंग चुकलंय तेव्हा ती १० वेळा कुठं लिहून काढती
जेव्हा मॅडम म्हणायची कि आज घसा दुखतोय कॉ-ऑपरेट करा तेव्हा मागच्या बाकावरची पोर काय कोपऱ्यात करा
एक मॅडम मला सारखे प्रश्न विचारायची पण बाकीकुणाला विचारात नसायची तेव्हा मी मनात कि…
सगळे दिल्ली, CBSE बोर्ड गँगस्टर असतात जो पर्यंत SSC आणि HSC बोर्ड येत नाही .
जेव्हा क्लास मधली पोरगी वर्षभर त्याच कपड्यात येती पण जेव्हा निरोप समारंभाला साडी घालून येते तेव्हा मी …
जेव्हा परीक्षेच्या काळात खेळायला बोलवतात तेव्हा त्यांचे आई वडील.
जेव्हा मी बाबांना बोलतो मला आर्टस् च घ्यायचाय तेव्हा माझे बाबा लगेच ..
सायन्स कॉमर्स आणि आर्टस् पोरांमधला फरक
११वि मधल्या Integration derivation आणि बरच काही ह्यामधील फरक
जेव्हा मॅडम क्लास मधी येते आणि म्हणती पुढचे दोन्ही क्लास मी घेणार आहे तेव्हा मी म्हणतो…
आजकालची पोर कॉलेज निवडताना काय काय पाहतात. ते कधीच placement , कॉलेज शिक्षक कसे आहेत हे पाहून करत नाही ऍडमिशन . तर ते कॉलेज मधी किती पोर आणि किती पोरी आहेत ह्यावरून कॉलेज निवडतात .
जेव्हा बाई म्हणती खडू कोण घेऊन येणार तेव्हा सारा गाव तयार होतो पण जेव्हा ती म्हणती कि समोर येऊन भाषण कोण देणार तेव्हा सगळी पोर
मराठी शाळा आणि इंग्लिश शाळेतला फरक
शाळेतल्या पोरीला जेव्हा मी फेसबुक वर friend Request पाठवतो दुसऱ्या दिवशी आम्ही शाळेत लगेच ..
७ ८ वर्षाची पोर सगळी पुस्तकात मोरपीस ठेवत्यात आणि आपल्याला सांगितलं असत कि तस केलं कि मोरपीस डबल होतात
जेव्हा मला समजत दादा ज्या पोरीला पाहायला गेलाय तिला छोटी बहीण पण आहे
मी आणि पप्पा टीव्ही पाहत असतो आणि जेव्हा टीव्ही वर बातमी लागती कमी सुविधा असून पोरांनी ९९% मार्क मिळवले लगेच पप्पा लगेच …
जेव्हा कारण जोहर हार्दिक पंड्या ला विचारतो सायन्स कि कॉमर्स तेव्हा म्हणतो आर्टस्
काहीतरी मॅटर होतो आणि जेव्हा शिक्षक मला माझ्या वडिलांचा नंबर मागत्यात मी लगेच …
आयुष्यात सर्वात भारी कोणते क्षण आहेत तर ते शाळेतील आणि कॉलेज मधील आहेत . त्यातल्या आनंदापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकत नाही . नाही जॉब चा टॅन नाही बॉस चा ताण नाही पगार आणि आणखी कसला. तेवढा फक्त आनंद आनंद आनंद .
आम्हाला तर घरी राहण्यापेक्षा शाळा कॉलेज, आवडायची
पण नक्की कि मराठी शाळा आणि आणि दुसऱ्या शाळांमधी नक्कीच फरक असतो शिवाय दोन्हीकडची मजा सुद्धा वेगळीच असती हे सर्वाना करावाच लागेल.
मिम्स आवडले तर नक्की शेर करा आणि तुमच्याकडे असे काही school college चे मिम्स असतील तर उजव्या कोपऱ्यात create ह्या बटनावर क्लिक करून मिम्स द्या.
एवढं सगळं वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद .