America vs Maharashtra memes

अमेरिकेत रात्री गुड नाईट असं बोलतात कारण ते फॉरेन आहे ते इंग्लिश लोक आहेत पण तर  मुतून झोप असं बोलतो

जेव्हा कुणाचं पोट दुखत असत तेव्हा तिकडं दुसऱ्या देशात असं बोलतात कि आपण डॉक्टर ला भेटायलाच हवं पण आम्ही म्हणतो हागुन ये आधी

जेव्हा एखादा चांगला काम करतो तेव्हा तिकडं लोक म्हणतात ह्यांच्याकडून काहीतरी शिक. पण आम्ही बोलतो गु खा त्याचा थोडा

जेव्हा मित्राला काही टेन्शन असत तेव्हा तिकडं अमेरिकेत म्हणतात ब्रो मला एकटं राहूदे असं म्हणतात पण आम्ही तुझी आई तिकडं निजावं ना असं बोलतो

परीक्षेत नापास झाल्यावर मुलीसोबत ते राहतात आणि धीर पण देतात पण आमच्यात आम्ही लगेच लगेच तीच  उरकून टाकतो.

जेव्हा एखादी मुलगी आवडती तेव्हा तिकडं पोर म्हणत्यात तुझा नंबर भेटू शकतो का पण इकडं म्हणत्य तु व्हाट्सएप वर आहेस का

तिकडल्या आणि आमच्याकडच्या पाणी बॉटल मधला फरक.तिकडं बॉटल पाहिजे असेल तर ते नवीन घेऊन येतात पण आम्ही जेव्हा स्प्राईट ,बिसलेरी घेऊन येतो तेव्हा त्याच बाटल्या जपून ठेवतो आणि त्याच पाणी प्यायला म्हणून वापर करतो .

फॉरेन मधी म्हणत्यात कि खूप काम करा तुम्हाला ते श्रीमंत करील असे त्यांचे वेगळे विचार आहेत इकडं आमच्यात म्हणतात तुझ्या पायावर खुप आहेत तू खूप पैसे कमवणार.