Best Friend Marathi Memes

बेस्ट फ्रेंड हा हरामी असतो हरामी आहे आणि हरामी राहणार मित्र कोण चांगला मित्र कोण खूप दुर्मिळ जोक ज्यांच्याशी आपल्या जुळत सोबत असतात तुम्हाला असतात.

बेस्ट फ्रेंड मेम्स म्हणजे काय?
बेस्ट फ्रेंड हा हरामी असतो हरामी आहे आणि हरामी राहणार मित्र कोण चांगला मित्र कोण खूप दुर्मिळ जोक ज्यांच्याशी आपल्या जुळत सोबत असतात तुम्हाला असतात किती गोष्ट वाढदिवस झाल्या बेस्ट फ्रेंड आपला आयुष्य बेस्ट फ्रेंड म म एका चांगल्या मित्राची नाती साजरी करण्यासाठी साजरी करण्यासाठी असता.

तसेकी मित्र सगळे छान असतात अशा काही गोष्टी आहेत फक्त आपण आपल्या फ्रेंड सोबत शेअर करतो आपल्या बेस्ट फ्रेंड मध्ये गुण आणि विश्वास येतो.

आपल्या बेस्ट फ्रेंड बद्दल मराठी किंवा त्यांचा दिवस उज्ज्वल करण्यासाठी बेस्ट फ्रेंड मिम वापरले जातात आपण हे ऐकला असेल की देवा मला घेऊन जायचं असेल चल पण माझ्या मित्रांना सुद्धा माझ्या सोबत घेऊन चला कारण एकट्याला करमणार नाही.

चांगले मित्र आणि जवळचे मित्र सोबत चांगल्या काळात वाईट काळात या गोष्टींमधून ते आपल्या सोबत आलेली असतात जेव्हा ते जगाच्या उंच ठिकाणी असतील ते स्वतः उतरताना ते आपल्याला उचलतात त्याला उंच करतात तसेच आपले जवळचे मित्र आपल्या गुन्हेगारीचे आणि फालतू पणाचे भागीदार आहेत.

जेव्हा माझा मित्र म्हणतो अरे माझी रूम आहे ना म्हणतो मी तुला हाय मी समजत होतो पण यात उत्तर देव माणूस निघाला रे

 

जेव्हा माझा जवळचा मित्र एखादी गोष्ट सांगून सारखं डोकं खात असतो तुमच्या तोंडात गार आहे ना ते बंद ठेवा

फोटोमध्ये बेस्ट फ्रेंड म्हणजे बेस्टी आणि बायको यामधला फरक सांगितलेला आहे.

जेव्हा कायम माझ्या मित्राला आम्ही दोघं सोबत चालताना कोण एकमेकांचा हात हाताला स्पर्श करतो मित्र लगेच म्हणतो समलिंगी आहेस का तु

मित्रांपैकी 80 टक्के मित्र हे असेच आहे जे पहाटेचे 4 शिवाय झोपत नाही आणि सकाळी शिवाय उठत नाही व्हिडिओ. असल्याची वेगळी जमात आहे. अशी माझे सर्व मित्र चुत्या आहेत आणि एक वेगळीच चुतीया गिरी आहे

जेव्हा माझा मित्र येतो आणि मला म्हणतो अरे एवढी दारू पिऊ नकोस तुझा लिवर खराब होईल तेव्हा मी त्याला सगळ सांगतो तू .. #… जा.

एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो आपण लेट होणार पार्टीला दुसरा मित्र म्हणतो हो रे चल लवकर चल पण नंतर पहिला मित्र म्हणतो बिर्याणी संपणार तर नाही ना यावर चढून दुसरा मित्र म्हणतो भेंडी पण तू असा हागला होता तोंडातून

जेव्हा तुमचा मित्र पाच वर्षांनी तुम्हाला दिसतो पण त्यानंतर लगेचच अचानक तुम्हाला आठवतं की आरे आपली उधारी बाकी आहे त्याच्याकडे तुम्ही लगेच तुला तू मला न पाहिले

माझे आणि विमल वाला मित्र डाव्या साईडला आणि सिगरेट दारूवाला मित्र उजव्या साईडला मधला मी निर्व्यसनी

झा गरजणारा मित्र टिक टॉक आल्यापासून त्याचा फोटो

मित्राला वाढदिवसाची पार्टी मागायला जाताना पण नंतर लगेच तुम्हाला आठवतं आपली उधारी आहे त्याच्याकडे हे आठवल्यावर तुम्ही लगेच

जेव्हा माझा मित्र मला फोन करतो आणि मला म्हणतो भावाचा मला बजरंग दल वाले मागे लागलेत आजन्म सिंगल असलेला मी लगेच फोन करतो बजरंग दल एम सी पीसीओ मध्ये लपलाय.

माझ्या मित्राने लग्न जमवण्यासाठी दिलेला फोटो माझा मित्र प्रत्यक्षात असलेल्या तो या मधला फरकमाझ्या मित्राने लग्न जमवण्यासाठी दिलेला फोटो माझा मित्र प्रत्यक्षात असलेल्या तो या मधला फरक

दररोज आपल्या बेस्ट फ्रेंड ला भेटणे किंवा ब्रेस्ट फ्रेंड ला पाहणं यासाठी भाग्य लागतं खूप सारे मित्र आपल्यासाठी प्रेरणादायी असतात.

मिम आवडला तर आपल्या बेस्ट फ्रेंड ला शेअर करायला विसरू नका आणि तुमच्याकडे काही हरामी दोस्तांचे मीम असतील तर नक्की आम्हाला पाठवा. मित्र आहे तर सगळं आहे मित्र नाही तर काहीच नाही