Maharstra Politics Memes

राजकारण विषय म्हंटल कि सगळे तयार जण तयार च असतात. आणि सर्वाना राजकारणाबद्दल बोलायला जास्त आवडत .असं म्हणायला हरकत नाही कि जवळ पास ४० टक्के लोकांमधील डिबेट हे फक्त राजकारणावरील असतात .
महाराष्ट्रातील बरेचशे नेते आता सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह असतात . ह्याहून सुद्धा बरेचदा ते फेसबुक वर लाईव्ह येतात . तस पाहिला गेलं तर आता बरेचशे गव्हर्नमेंट संस्था आपले काही महत्वाचे निर्णय अपडेट्स हे twitter द्वारे सांगत असतात.

आता बरेचशे युवा नेते आता महाराष्ट्राच्या राजकारणात आलेले आहेत त्यामुळे आपोआपच सोशल मीडिया ने खुप जोर धरलेला आहे . आता सुद्धा जागतिक महामारी मध्ये उद्धव ठाकरे ,शरद पवार फेसबुक लाईव्ह द्वारे बोलत होते
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास महिनाभरापूर्वी आले. या निकालांमुळे भाजप आणि शिवसेनेला सरकार स्थापन करण्याची संधी होती, परंतु शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम होती.

यानंतर सुमारे 28 दिवसांपासून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व सरकार स्थापनेसाठी वेगवेगळी तयारी सुरू होती. पण अचानक महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उठाव झाला. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली आहे.

यासह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक आणि अपमान केल्याचा आरोप अजितदादांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

एवढा मोठा कार्यक्रम झाल्यावर असं होऊ शकतच नाही कि ह्यावर मिम्स बनू  शकत नाही तर आम्ही सुद्धा काही लिस्ट तयार केली आहे मिम्स ची नक्की पहा तुम्हाला आवडतीलच .

खूप वेळा कॉलेज मधी काय मॅटर झाला कि शिक्षक जेव्हा  तुझ्या वडिलांचा नंबर दे रे तेव्हा मी म्हणतो लगेच ..

जेव्हा मी तिला म्हणतो पाठव ना ग जेव्हा ती पाठवते तेव्हा  मी .. फडणवीस चा प्रेस कॉन्फेरेंन्स मधला पिक आहे .

कायम मी जेव्हा असाइनमेंट चेक करायला परत जातो आणि ते रिजेक्ट करत्यात किंवा काहीतरी चुक काढतात तेव्हा मी म्हणतो मी पुन्हा येईल पण ते पण लगेच म्हणत्यात मी परत मारीन

हा मिम्स स्पेशल जॉब काम कारण्यारांसाठी पगाराची किंमत एका काम करणाऱ्या माणसाला आणि कामगारालाच माहिती असते .देवेंद्र फडवणीस मोदींना कि मी ४ दिवस मुख्यमंत्री होतो त्या ४ दिवसांचा पगार मला भेटला का ?

जाहीर भाषणातील हिस्टोरिकल वाक्ये.स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेत जातात तेव्हा ते म्हणतात Sisters and Brothers of america सारखाच राज ठाकरेंचा पण ये लाव रे तो विडिओ हा डायलॉग खूप गाजला होता लोकसभा निवडणुनीकेला .

जेव्हा कधी You Tube वर बसतो ना मधीच  you Tube चालु असताना मधी ऍड दिसती आणि you Tube म्हणत थांब एक मिनिट .

आपल्या सगळ्यांसोबत असं झालेलं असालच .जेव्हा लहानपणी पाहुणे पैसे द्यायचे जाताना पण पाहुणे गेले रे गेले कि लगेच आई माझ्याकडुन पैसे काढून घ्यायची .

एक्झाम म्हंटली कि सगळी उत्तरे येतात असं काही नाही जेव्हा मला परीक्षेत उत्तर येत नसत तेव्हा मी काय करतो .काही नाही देतो …

लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा त्यामुळं शिवसेना बीजेपी सोबतची साथ सोडती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी पार्टी सोबत युती कार्टी .उद्धव ठाकरे देवेंद्र फडवणीसाना सांगत आहे आमचं झालाय फिक्स तुम्ही सामान हलवा.

जगाला welcome to all people हे वाक्य आवडत भारताच्या लोकांना मोदींच मेरे प्यारे भाई और बहनो . पण आम्ही तर महाराष्ट्रीयन आहोत ह्या सगळ्यांपेक्षा आम्हाला राज ठाकरेंचं इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवाना माझा नमस्कार हेच वाक्य जास्त आवडत .

कायम एखादा पोरगा तोंडी परीक्षा देऊन बाहेर आला कि सगळी जण लगेच त्याच्या साइड नि उभी राहणार आणि विचारणार …सांग ना सांग ना सांग ना

लग्नाच्या सोहळ्यातील मंडपा बाहेरचा बोर्ड आहे त्यावर पवार आणि फसले हि नवे आहेत.

अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे राष्ट्रवादीचे मोठे व्यक्ती आहेत .

जेव्हा घरी कोणाचीही मैत्रीण आली कि आई ला ती मैत्रीण म्हणते कि का ग तुमच्या लग्नाला एवढे वर्ष झाले तरी तुझे मिस्टर यंग वाटतात . मंग आमचे पप्पा लगेच फुगतात आणि टाकल्यावर भांग पाडायला चालु करतात .फोटो मधी सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकेया नायडू आणि राज्यसभेचे अध्यक्ष आहेत .हा फोटो सुद्धा  राज्य सभेतील आहे .