Yogi Adityanath Memes Marathi

१९ मार्च २०१७ साली योगी आदित्यनाथ ह्यांनी उत्तर प्रदेश च्या मुख्यमंत्री पदी शपथ घेतली. आरसस साठी त्यांनीभरपूर काम केलेली आहेत .सते अलीकडेच योगी सरकारने उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद जिल्ह्याचे नाव बदलून प्रयागराज केले.
सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. भरपूर मिम्स चा पडू लागला. आम्ही खूप थोडेच मिम्स त्याची यादी तयार केलेली आहे . तुम्ही पण आनंद घ्या .

मी शिवाजी राजे भोसले मधील फोटो आहे . उस्मान पारकर तो गुंड असतो असतो आणि तो त्या फॅमिली ला मारणार असतो. तर योगी आदित्यनाथ त्याला कॉल लावून बोलतात हॅलो उस्मान पारकर बोलतोय तर लगेच योगी आदित्यनाथ म्हणतात आजपासुन  तुझं नाव उस्मानलाल परकरवाले.

मायकल जॅक्सन बद्दल कोणाला माहिती नाही साऱ्या गावाला तो माहीत आहे.   तर मायकल जॅक्सन पेक्षा मिकालाल जयकिशन हे नाव चॅन वाटत .

मॅट्रिन गॅरिक्स पण सर्वाना माहित आहे .योगी आदित्यनाथ म्हणतात कि आजपासून तुझं नाव मारुतराव गिरीश

ह्याला गाड त्याला गाड पिक्चर मधला सीन आहे. त्यांना फोन येतो  तिकडून पहिला योगी आदित्यनाथ म्हणतो आज से तेरा नाम राजू हा इकडून लगेच म्हणतो अरे कोण राजू कोणाचा राजू ,ठेवा फोन

तुमच्याकडं काही मिम्स असती तर नक्की उजव्या कोपऱ्यात जाऊन Create बटण वर क्लिक करा आणि मिम्स च्या ईमेज ,फोटो किंवा लिंक असलं तर शेर करा .

आणि वरच्या कोणत्या मिम्स आवडल्या तर त्या मित्रांसोबत शेर करायला विसरू नका .इथं पर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद .