Ashi hi Banwa Banwi Memes

अशोक सराफ म्हणजेच धनंजय माने सॅक्रेड गेम्स मधल्यांसोबत गोची पिताना

खूप काही दारुडे पहिले असतील पण त्यातले हे काही काही अव्वल दारुडे. हनी सिंग ,संहजय दत्त ,रवी शास्त्री आणि आपले लाडके अशी हि बनवी मधले हिरो

जेव्हा रुईलिंग रुलिंग पार्टी समोरच्या विरोधी पक्षाला सहकार्याबद्दल सांगताना कि ह्या वेळेस मदत करा हा .तेव्हा विरोधी पक्षनेते करणार ना म्हणजे काय .

जेव्हा तुमची गर्लफ्रेंड तुमच्याहुन सुंदर असते तेव्हा तुम्ही कोणाला सांगताना हा माझा .

डोहाळे लागले तरी लक्ष्याला बिडी ची तलफ होत असती तरी तो बिडी पिट असतो

जेव्हा मला घरचे शेजारच्या पोराबद्दल सांगतात आणि तो कसा आहे ते सांगतात तेव्हा मी मनात

बऱ्याच वेळा घरचे मला शेजारच्या पोराचं उदाहरण देत असतात तेव्हा मी मनातल्या मनात …

कायम झेरॉक्स काढल्यानंतर झेरॉक्स वाला सुट्टे पैसे ऐवजी चॉकलेट देतो तेव्हा मी लगेच बोलतो ..

डोहाळे लागले तरी लक्ष्या ला बिडी चीच आठवण येत असती

धनंजय मानेंनी विश्वास सरपोतदाराकडून ७० रुपये घेतलेले असतात डायबिटीस च्या औषधासाठी पण अशोक सराफाव म्हणतोय नाही डोळे तर चलन का

CID मधला हा डायलॉग आहे

जेव्हा विश्वास सरपोतदार मानेंना घर खाली करायला लावतात तेव्हा तो त्यांचे पाय धरू लागतो कि तुम्ही हक्कल तर आम्ही कुठं जाणार…पण लगेच trivago वाला यतो आणि म्हणतो …

घरमालक हरामी असल्यामुळं तिथं दुसरं कोणाला राहायला परवानगी नव्हती . पण तेव्ह्ढ्यात मानेनंच मित्र सुधीर येतो तेव्हा सरपोतदारानी विचारल्यावर माने म्हणतात मी नाही ओळखत ह्याला .

जेव्हा कुणी मला बोलत तु सारखा अशी हि बनवा बनवी पिक्चर पाहतो तेव्हा मीलागेचचत्याला म्हणतो

अशोक सराफ मामा ह्यांचं व्यखी… वुख्खु .. वेख्खे चॅन वाटतं

इंजिनीरिंग ला जेव्हा मी फेल होतो तेव्हा मी .. स्वतःला लगेच म्हणतो कि..

मी एक्झाम हॉल मढी गेलो कायम माझा ब्रेन येतो आणि म्हणतो मी टाटा करायला आलोय .

जेव्हा डॉक्टर बोलतो सॉरी तुमच्याकडं फक्त ३ तास आहेत तेव्हा मी लगेच सुरु करतो Ashi hi banwa banwi

जेव्हा ताई बोलती रक्षाबंधन ला काय गिफ्ट देणार मी तेव्हा ….

जेव्हा गणपतीची वर्गणी दिल्यावर तोम्हण तो पावती द्याह आठवणीनी तेव्हा मी लगेच म्हणतोअरे वा..

काही वेळी मित्र पाणचट गोष्टी सांगून डोकं खात असतो. तेव्हा मी त्याला म्हणतो हे जे तुमचं गटार आहे ना गटार ते जरा बंद ठेवा .

आम्ही सर्व मराठी अशी हि बनवा बनवू खूप वेळा पाहतो आणि किती वेळा पाहिले तरी तो पिक्चर बोर होत नाही . आणि तो फुकट आहे. ट्यूब वर .तुमच्याकडे काही मिम्स असतील तर नक्की पाठवा .

What do you think?

10 points
Upvote Downvote
punekar memes funny jokes

Punekar Puneri Memes

sacred games season 2 memes marathi

sacred games memes