Top Marathi Memes Fb Pages

आज मिम्स पाहायला कोणाला आवडत नाही . साऱ्या गावाला आवडत.पण जेव्हा आपण फेसबुक वर टाकतो Marathi Memes कि बस्स झालं ढीगभर पेजेस येतात .त्यातले कोणते शहाणे कोणते येडे ते पण समजत नाही आणि काही काही तर ९०k  & २१०k असले मोठे आकडे पाहिल्यावर असं वाटत बास आता लई भारी भारी मिम्स भेटतील आता .पण वास्तविक ते काही likes एवढे जास्त पण खरे नसतात .

त्यामुळं ह्या पोस्ट मधी मी काही टॉप ५ Marathi Memes Facebook pages लिस्ट  केली .नक्की पाहुन त्यांना follow करा . पोस्ट मधी काही खालीवरती झालं असलं तर काही suggestion द्या नक्की .

Memes च्या पेज बद्दल मला असं वाटत कि सर्वांची समजून घेण्याची पॉवर वेगळी असती. आता मला  Game of  thrones चे खुप मस्त मिम्स दाखवले पण मी GOT पहिलाच नाही तर समजणारे का ? नाही .

तसंच कि आपल्याला मिम्स चे कोणते पेज सुट होतात त्यांना  Follow करा .

१ Marathi Memes & Trolls

ह्या पेज वर भारी भारी मिम्स भेटतील आणि महत्वाचं कि बऱ्याच साऱ्या पोस्ट मधी त्यांचे स्वतःचे Logo, Watermark असतात म्हणजेच कि त्या पेज साठी काम करणारे खूप भारी मराठी मेमेकर असावेत.

२ Marathi Meme

हे पेज पाहिल्यावर असं वाटत कि शेवंता चा फोटोच dp ला आहे आणि cover लापण  म्हणजे ह्यात सगळे कांड वाले जास्त ओव्हर फालतुगिरी असलं मिम्स असतील , पण नाही खुप मज्जा देणारे मिम्स भेटतील . थोडे दिवस follow करून नक्की पहा .

३ Memes Pune  & Lit memes Mumbai

जर तुम्ही पुण्यात किंवा मुंबईत राहत असाल नक्की एक पेज Follow करा . आणि खरंच related मिम्स असतात . आक्ख डायरेक्ट काळजाला भिडतात .हे पेज सोबत Emosional Attachment सुद्धा होती दोन्ही पेज आहेच तशे.

४ Terrible Marathi Tales

ह्यातले जोक्स तर बापाचं नादच नाही आणि मज्जा येती . जे कोण पोर काम करत्यात ह्या पेज साठी बापचं .  day  to day लाईफ मधी relate होतात . आणि असं बऱ्याच वेळा होत कि हे कधी पोस्ट टाकतील . एखाद येड होईल पण असं हे पेज आहे . धन्यवाद ह्यांचा टीम ला.

५  Marathi SarcasticTales

ह्यावर सुद्धा राडा असतात आणि जास्त relate होतात .इथले सुद्धा मिम्स पाहुन तुम्ही येडे व्हाल येडे . हा भेंडीपणा सुद्धा शिकु शकतो आपण.

 

६ मराठी मिम परीषद

ह्या पेज वर सुद्धा भरपुर पोस्ट मधी मराठीं मिम परीषद चे logo आणि Watermark सुद्धा असतो.ह्या पेज वरचे मिम्स सुद्धा कडक असत्यात.हे असं पेज आहे कि त्याच नावच मराठी मध्ये आहे .

बाकीचे अजुन भरपुर पेज आहेत जोक्स सुद्धा सुंदर सुंदर हसवणारे पेजेस आहेत पण मी ह्यात ऍड नाही केले.

आवडले तर नक्की जरूर पहा. आणि Follow करा.

ज्ञान देत नाही पण कि आपण टेस्टिंग करायला हवी पेजेस सोबत आता एखाद मिम्स चितळे भाकरवडी बदल आहे पण चितळे कोण आहे तेच मला माहित नाही काय घंटा कळणार मग मला ?

पोस्ट च्या खाली वोटिंग पॉईंट दिलेत पोस्ट आवडली तर नक्की + –  वोट करा.त्या खाली रिऍक्शन द्यायला पण आहे ते पण करा .

आणि महत्वाचं कि तुमच्या डोक्यात काही मिम्स असतील किंवा आणखी काही असतील तर नक्की पाठवा. website वर जाऊन फक्त Add पोस्ट वर क्लिक करा आणि टाका.

इथं पर्यंत आल्याबद्दल धन्यवाद .असाच चांगलं सहकार्य  करा.

What do you think?

gf bf memes funny jokes

Funny Gf Bf Memes

Top Marathi Memes Facebook Groups