Rahul Gandhi Memes

राहुल गांधी हे सोनिया गांधींचा मुलगा आहे मधल्या काळात त्यांनी खुप काँग्रेस ला वरती आणण्याचा प्रयत्न केला पण ते नाही झाले.

राहुल गांधी हे नेहमी त्यांच्या बालिशपणा आणि मजेदार स्वभाव मूळ चर्चेत असतात .

तर ह्या पोस्ट मधी आम्ही खुप कमी राहूल गांधीचे मिम्स टाकलेले आहेत चेक करा स्क्रोल करा आणि आवडले तर पॉईंट्स द्यायला आणि करायला विसरू नका.

हा आणि तुमच्याकडे राहुल गांधीचे मेमेस असतील तर नक्की शेर करा फक्त उजव्या कोपऱ्यात Create  वर क्लिक करून .

इंग्लिश टॉयलेट आणि इंडियन टॉयलेट ह्याबाबद्दल तर सर्वाना माहित आहि दुसरीकडं टिशु पेपर चा वापर करतात आणि आपल्याकडं …. नि पण जेव्हा राहुल गांधींना कोणी विचारत तुम्ही क्षणी  धुता ?? तेव्हा राहुल गांधीलगेच हाताचा इशारा करून दाखवतात कि आम्ही क्षणी धुतो

फोटो मध्ये BJP चे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आहेत आणि राहुल गांधी आणि काँग्रेस च्या अध्यक्ष सोनिया गांधी आहेत .जेव्हा आपण मित्राला बोलतो चाल रे बाई तुला पण वाढवून देतीलच

आपण नेहमी मित्रांसोबत जाताना वेगळी कपडे घालतो आणि मैत्रिणींसोबत जाताना वेगळी कपडे घालतो ह्या फोटो मध्ये तेच दाखवलं आहे कि राहुल गांधी मित्रांसोबत जाताना कशी कपडे घालतात आणि मैत्रिणींसोबत जाताना कशी कपडे घालतात.

बऱ्याचदा घरच्यांसोबत पिक्चर ला आपण जातो जेव्हा आपण घरच्यांसोबत पिक्चर ला जातो आणि आचानक अभिनेता अभिनेते चे तसले चाळे चालू होतात तेव्हा तुम्ही असं ते पाहत बसत नाही पण इकडं तिकडं पाहत बसता.

What do you think?

narendra modi memes marathi

Trending Narendra Modi Memes

yogi adityanath memes funny jokes

Yogi Adityanath Memes Marathi