sacred games memes

विक्रम चंद्राच्या २००६ च्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित  Sacred Games हि भारतातील पहिली नेटफ्लिक्स मूळ मालिकाआहे , विक्रमादित्य मोटवणे आणि अनुराग कश्यप यांनी डायरेक्ट केली असून त्यांनी फॅंटम फिल्म्स या बॅनरखाली त्यांची निर्मिती केली. कादंबरीला वरुण ग्रोवर  स्मिता सिंग आणि वसंत नाथ यांनी रूपांतर केले.

सरताजसिंग म्हणजेच सैफ अली खान हा एक वैतागलेला एक पोलिस अधिकारी आहे. त्याला 25 दिवसात शहर वाचवण्याचे सांगणार्या गँगस्टर गणेश गायतोंडेम्हणजेच नवाजुद्दीन सिद्दीकीह्याचा  फोन आला. मालिका त्यापुढील घटनांचा इतिहास ठरवते.

इतर कलाकारांमध्ये राधिका आपटे, गिरीश कुलकर्णी, नीरज कबी, जीतेंद्र जोशी, राजश्री देशपांडे, करण वही, सुखमणी सदना, आमिर बशीर, जतिन सरना, एलनाज नौरोजी, पंकज त्रिपाठी, अमेय वाघ आणि कुब्रा सैत हे सुद्धा कलाकार आहेत
सॅक्रेड गेम्स मधील मिम्स हे जास्त वल्गर भाषा आहे. ह्या शो मधी जास्त रूड ,अपशब्द किंवा सामान्य भाषा वापरलेली नाही ह्यात

मिम्स आवडले तर नक्की शेर करा आणि वोटिंग सुद्धा तुम्ही करू शकता

जेव्हा ११ वि ला पोरांना integration शिकवायला चालू करतात तेव्हा पोरांना काहीच समजत नसत आणि मग पोर लगेच म्हणतात …

जेव्हा मी बाबांना मला क्लास नको मी करील घरी तेव्हा बाबा लगेच विसुद्धा चुती ए लडके हो तुम चुप रहो .

कॉलेज मधी मी पाण्याची बाटली बाहेर काढली ना पाणी प्यायला कि लगेच माझे मित्र तयारच असतात लगेच हमे भी प्यास लगी है .

माझ्यासमोर १३ वर्षाचं पोरग ब्रेकअप च्या गोष्टी करत तेव्हा असा सनापतो आणि म्हणतो …

मित्र तर सगळेच हरामी असतात आणि शाळेत आणि कॉलेज मधी जेव्हा मी मित्राकडं पेन मागतो आणि तो फालतूपणा करतो पहिला बोलतो आहे आहे . नंतर म्हणतो कि आहे पण घरी आहे .

जेव्हा आम्ही सरांकडं मार्क्स वाढवायला जातो आणि ते फक्त अर्धा वाढवतात आम्ही मनातल्या मनात बस्स इतना हि …

बाबा मला कॉल करतात आणि जेव्हा मी १सेकंद मधी फोन उचलतो आणि मी  सांगतो कि अभ्यास करतोय तेव्हा बाबा म्हणतात झुठ बोलना तो सीख जाओ .

जेव्हा लोक दिवाळी मध्ये फटाके डायरेक्ट पणतीनी वाजवत्यात तेव्हा पणती म्हणती अरे ….

कॉलेज क्लास मधी तीच मॅडम परत क्लास घ्यायला येती तेव्हा मी लगेच आली परत .. आईची # हिच्या

गणपतीच्या आरतीत जेव्हा शेवट चालू होतो आणि येई ओ  विठ्ठले चालु होत मी इतक्या सुरेख आवाजात गातो कि मला असं वाटत आपुन हि लता दीदी है .

हा मिम्स वाढीव आहे . जो हरामी आहार त्याला खुपच फास्ट अर्थ समजल.

Zoology च्या क्लास ला सर सांगतात कि कुणीतरी उद्या येताना झुरळ लागणार आहे तर कुणीतरी

घरी मैत्रीण आलेली असते आणि मी नेमका ह्याला गेलेला असतो . मी बाहेर आल्यावर ताई ला विचारलं कि काय सांगितलं तू तिला ती म्हणाली कि दादा ह्याला गेलाय .. मग काय तिथंच लगेच फट्कनी …

गुरुजी गणेश गायतोंडे ला सात्विक जीवन कस देणार आहेत ते ह्यावरून समजलाच

लई उधारी असती टपरी वाल्याकडं  महिन्यातून जेव्हा मी एकदा एकदा मी टपरीवरची उधारी मिटवायला जातो तेव्हा लगेच म्हणतो कि भिकारी नाही है आपुन ….

जेव्हा आई बाबांकडं न्यु इयर पार्टी ची परवानगी मागायला जातो तेव्हा बाबा आई लगेच म्हणतात कि हम भी पेले गये थे तुम भी पेले जाओगे .

जेव्हा ती एक रुपयाची पेप्सी सापडती तेव्हा तिच्यासोबत आम्ही असं करतो

प्रत्येक साबण मोती साबणाला दिवाळीत म्हणत असतो आला परत हा … …. याच्या

जेव्हा पब जी खेळत असतो आणि मी गाडीनी एकाला मारतो तेव्हा मला लगेच वाटत आपुन हि सलमान है .

जेव्हा मी तिकडं इटलीला गेलो होतो तिथं मी एकीला विचारलं तू कुठली ती पण लगेच म्हणाली मी इथलीच

आजी आणि भोपळा गोष्टी मधली आजी आहे हि आणि हि जेव्हा सगळी जंगल पार करून मुलीकडे येती तेव्हा मुलगी म्हणती कि मुझे लागा कि तुम …मर गई होगी .

जेव्हा ती मला विचारते कि तुझे आवडते  टीव्ही शो कोणते मी सांगतो sacred games अन ते पण जेव्हा मी तिला विचारतो कि तुझे आवडते  टीव्ही शो कोणते ती म्हणते मी तुला पाहते रे मालिका पाहते. मग मी लगेच तिथंच ..

सेक्रेड गेम्सच्या पहिल्या चार भागांचा झलक 29 जून 2018 रोजी नेटफ्लिक्सवर July जुलै 2018 रोजी संपूर्ण देशांमध्ये आठ भागांचा पूर्ण सीझन होता. यात 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये subtitle सुद्धा available आहेत .
सेक्रेड गेम्सच्या दुसर्या सीझनचा प्रीमियर 15 ऑगस्ट 2019 रोजी झाला होता.

What do you think?

ashi hi banva banvi memes

Ashi hi Banwa Banwi Memes

narendra modi memes marathi

Trending Narendra Modi Memes