भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे तरीसुद्धा असे असून सुद्धा खूप लोकांना हॉकी पेक्षा क्रिकेट खेळ जास्त आवडतो जशी ब्राझीलमध्ये फुटबॉल ची क्रेज आहे तसंच भारतात क्रिकेट ची क्रेझ आहे आणि 2008 साली आयपीएल सुरू झाल्यापासून वेगळ्याच लेवलवर इंडियन क्रिकेट पोचले आहे खूप सार्या नवीन खेळाडूंना आपलेच की दाखवण्याची हिंदी उपलब्ध झाली आहे आयपीएल मध्ये बाहेर देशातील भरपूर खेळाडूंना सुद्धा भाग घेता येत आहे.
भारतात क्रिकेट आणलं ते कपिल देव यांनी आणि घराघरात क्रिकेट पोचवलं ते सचिन व्हिडिओ तेंडुलकर यांनी. अलीकडच्या पाच वर्षात भारतीय टीम खूप मजबूत झालेली आहे 2015 चा विश्वचषक सुद्धा आपण जिंकला शिवाय ट्वेंटी विश्वचषक सुद्धा आपण जिंकला क्रिकेटमधील खूप सारे रेकॉर्ड सचिन तेंडुलकर महेंद्रसिंग धोनी कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नावावर आहे.
सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा भगवान असं म्हणतात.
जेव्हा कॉफी विथ करण’मध्ये हार्दिक पांड्या ला करण विचारतो कॉमर्स की सायन्स तेव्हा हार्दिक पांड्या लगेच म्हणतो आयटीआय
जेव्हा पहिल्या वर्ल्डकप मध्ये युवराज सिंगने बोर्ड सहा सिक्स मारले पण त्या अगोदर अँड्रू फ्लिंटॉप सोबत त्याची भांडण झालेले असतात बीपी त्यामुळे युवराज सिंग चवताळतो आणि सगळे सिक्स मारतो. त्यामुळे बोर्ड म्हणतो करुन गेला गाव आलं माझ्यावर नाव
रवी शास्त्री रोहित शर्मा ला ट्रेनिंग देत आहेत ती बटाटेवडे सोडताना कसे सोडायचे म्हणजे अंगावर उडत नाही
जेव्हा हार्दिक पांड्या रवी शास्त्री कडे जातो आणि विचारतो मी तिला कसं म्हणू तेव्हा रवी शास्त्री म्हणतो ही घे चिमणीची राख या डोक्यावर टाक ती हा म्हणल काही दिवसानंतर…
टीम इंडियाचे प्रशिक्षक शास्त्री यांची काही नावे रवी श्री रवी शास्त्री रवी रात्री आणि रवी यात्री. पहिल्या फोटोत मलिका शेरावत दुसर्या फोटोत अक्षय कुमार
जेव्हा हार्दिक पांड्या ला घरचे विचारतात काय रे इंटरनल मध्ये एवढे कमी मार्क का हार्दिक पांड्या म्हणतो सबके साथ मेरा कुछ ना कुछ हो रहा है
कोहली भाऊ म्हणतो सगळ्यांना काहीना काहीतरी पाहिजे परंतु मला कोणच नाही पाहिजे.
जेव्हा बिली बाऊडेन ला कुणी विचारत कि महाराष्ट्रात वीजचोरी कशी होते तेव्हा तो लगेच सांगतो वीजचोरी कशी होते .
काही क्रिकेटर आणि त्यांची नावे पॅन्ट टाय लुंगी आणि टेलर
जेव्हा विराट कोहली आणि युवराज चहल टिक टोक वर व्हिडिओ काढतात तेव्हा तेव्हा तो म्हणतो अरे लाज वाटू द्या रे आहे आणि तुम्ही पिढ्याच्या पिढ्या नासवताय नातं ताई
महेंद्र सिंग धोनी आणि आशिष नेहरा मधलं संभाष. मेरा म्हणतो तुझ्या मावशीची टांग त्यावर धोनी म्हणतो दात पुढे त्याला दोन बिस्कीट पुडे