एक मुंबईकर पुणेकर ला बोलतो कि आमच्याकडं समुद्र आहे IPL टीम आहे तुमच्याकडं काय आहे ? तेव्हा पुणेकर लगेच मग त्याचे अस्त्र दाखवतो कि शुद्ध मराठी तुळशीबाग ,शनिवारवाडा ,अपमान, संस्कृती
पुणेकरांना समुद्र हि गोष्टच माहिती नाही त्यामुळं एक पुणेकरांची अवस्था जेव्हा त पहिल्यांदाच समुद्रात उतरतो
तुम्हाला हा मिम्स नक्की आवडला असाल कारण खूप असे प्राणी आहे ते सारखे काही काही प्राणी सारखी एकच गोष्ट सारखी सारखी बोलतात आणि मुंबईकर सुद्धा एकच गोष्ट तीच सारखी बोलत्यात ते म्हणजे समुद्र . समुद्र सोडला तर त्यांच्याकडं काहीच नाही .
सर्वाना माहिती आहे पुणेकर स्वतःला शहाणे समजतात कुठं गेले तरी ते आपलं ज्ञान द्यायचं काय सोडत नाही .जेव्हा एखादा शहाणा पुण्याचा माणूस मुंबईकर ला शिकवायला जातो तेव्हा मुंबईकर म्हणतो …चल चल आपणे बाप को मत सिखा .
हा मिम्स पाहिल्यावर मुंबईचे जे जे कोण असतील त्यांना खुप दुःख होणार हे नक्की . ते नाही का काही काही वेळेस अगोदर लागत ये दृशे आपको विचलित कर सकती है .कारण मुंबईचा पाऊस खूप वैताग देतो. पण पुण्याचा पाऊस खूप छान आनंद देतो
जस मुंबई च उल्हासनगर तास पुण्याचं तुळशीबाग पण पुण्यातल्या तुळशीबागेतल्या वस्तू आणि मुंबईच्या उल्हासनगर मधी घेतलेल्या वस्तू मधील फरकतुम्हाला दिसलाच असाल .ओरिजिनल ते ओरिजिनलाच
मुंबईकर कायमच समुद्राच्या नावानी उडया मारत असतात . आणि खरंच मुंबईचा समुद्र हा मुंबईचा शान आहे पण सगळ्यात जास्त कोण अनुभव घेतो समुद्राचा तर तो म्हणजे मुंबईच . नाही ठाणे आणि नाही पुणे.
पुणेकरच दूर दूर पर्यंत समुद्राचा संबंध नाही त्यामुळंच चौपाटी चा सुद्धा संबंध येत नाही .त्यामुळं जेव्हा पुण्याची लोक पहिल्यांदाच मुंबईच्या चौपाटी वर फिरायला जातात. तेव्हा ते असाच वागतात
हा मिम्स तर पुण्याचा पोरींचा हटाई करण्यासारखा आहे.कारण पुण्याच्या पोरी म्हणजे श्चार्फ वाल्या पोरी