
जेव्हा एक बाई मोदींना मुलगा रोज कुणाचा तरी अपमान करतो तेव्हा मोदी ना माहितीये कि हा पुण्याचाच असणार तेव्हा मोदी बोलतात कि ये पुणे वाला है क्या ??

आता पुणेकर कोण आणि नॉन पुणेकर कोण तेच समजत नाही .प्रॉपर पुणेकर आणि नॉन पुणेकर जे स्वतःला पुणेकर समजतात अश्यांची संख्या. कारण खूप सारी लोक महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून येऊन पुण्यात स्थायिक झालेले आहेत .

वरती पाहिलं कि भरपूर लोक धारेची आहेत पण स्वतःला पुणेकर समजणारे आणि मतदान करणारे पुणेकर खूप च कमी आहेत .

मोदी नवाज शरीफ ह्यांना सांगत आहे की जेव्हढी तुमची आर्मी आहे न तेवढी पोर आमच्या इकडं पुण्यात MPSC करत्यात .

जेव्हा पुणेकर दुसऱ्या ब्रँड ची बाकरवडी खातो तेव्हा तो म्हणतो…त्यांना फक्त चितळेंची बाकरवडी आवडते

खूप सारी लोक नॉन पुणेकर आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे कि पुणेकर व्हायचं असाल तर शुद्ध मराठी यायलाच पाहिजे का ??

जेव्हा नॉन पुणेकर पुण्यात येतो आणि म्हणतो पुनासिटी तेव्हा एक पुणेकर खूप वैतागतो आणि बडबडायला लागतो ह्याला सांगतोच हा पुणे ला पुना बोललाच कसा??
पुण्याच्या पोरींची रिऍक्शन जेव्हा ते फिनिक्स ला जातात तेव्हा त्यांची रिऍक्शन वेगळी असते आणि आणि जेव्हा तुळशीबागेत जातात तेव्हा वेगळीच ख़ुशी असते .

प्रत्येक पोरगी तुळशी बागेत गेल्यावरसारखं प्रत्येक दुकानदाराला म्हणती … कि १५० रुपिया देगा १५०

पुण्याच्या अलका चौकात पुण्याची PMT बस बंद पडल्यावर सर्व प्रवासी चा फोटो

पुणेकरान मधला फरक काटकीर मिसळ ला जायच्या अगोदर आणि जाऊन आल्यानंतर

पुण्याच्या सुप्रसिद्ध Fc ची रोड ची डावी आणि उजवी बाजू त्यामधला फरक

तुम्हाला अमॅझॉन वर ५ स्टार दिसतील तर फ्लिपकार्ट वर ४ स्टार दिसतील पण तेच तुम्ही पुण्याच्या तुळशीबागेत आला तर तुम्हाला स्टार आणि फक्त स्टार च दिसतील .

सगळ्यांना z ब्रिज माहिती आहे तिथं काय असत हे पण माहिती आहे पण त्या Z Bridge पेक्षा कीर्ती कॉलेज च्या मागचा पॉईंट चांगला आहे.

पुणे आणि लॉन्च म्हंटल कि लोणचं फक्त प्रवीणचंच . अक्षय कुमार च्या पिक्चर जॉली LLB पिक्चर मधला सिन आहे .

जेव्हा कुणी पुणेकर नॉन पुणेकर का विचारत कि तू कुठं जातीस कमला ती म्हणती कि हिंजेवाडी पण लगेच पुणेकर म्हणतो कि काळात नाही का ते हिंजवडी आहे ते हिंजेवाडी नाही .

जेव्हा तिला समजत की तो बोलला होता पुण्यात राहतो आणि मग त्यामुळं तिनी लग्न केलेलं असत .पण तो पिंपरी मधी राहत असतो

शिवाजीनगर चा संचेती पूल आणि तिकडंच ट्रॅफिक ह्याच्यामधला फरक

जेव्हा मी पुण्याच्या FS मधून एका दुकानदारा कडून सर्व घेतो तेव्हा बाकीचे दुकानदार लगेच म्हणतात कि..
एवढी गर्दी एवढी गर्दी पुण्याच्या PMT मधी

बाकरवडी मधल्या वडया कोथिंबीर मधल्या वड्या आणि हिंजवडी मधल्या वड्या


एक स्वाभिमान असलेला पुणेकर जेव्हा टीव्ही वर मुंबई ची मॅच चालु असती

पुणेकर ला जव्हा पहिल्यांदा लोकल मधी नेतात आणि तो प्रवास करायला लागतो लोकल नि

पिंपरी चिंचवड आणि पुणे एक नाही दोन्ही वेग वेगळ्या महानगर पालिका आहेत

सुंदर पिचाई गुगल चे

पुण्यात राहणारे स्वतःसाठी १ ते ४ झोपतात

पुण्यातील प्रवीणच लॉन्च आणि इतर लोणची

जेव्हा कुणी पण पुण्यातील बेडेकरांची पहिल्यांदा मिसळ खातो तेव्हा तो

पुण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाला फोटो काढणारे आणि कार्यक्रम पाहणारे …

पुण्यातले काही पिंपळे गाव

जेव्हा मी पुण्याच्या pmt च्या दरवाज्यात उभा असतो तेव्हा

पुणेकर आणि नागपूरकर ह्यांमधील भाषण

