LOLLOL

Maharastrian Marathi Memes

काही लोक अमिताभ बच्चनला आता बच्चन असच बोलतात पण काही लोक अमिता बच्चन असं बोलतात. तर काही लोक अमिता पच्चन असं बोलतात. पण काही लोकांनी हद्दच केली आहे अमिताभ बचपन असं म्हणतात

व्हाट्सअप चा मालक सुद्धा वेडा होईल अशी नावं आम्ही ठेवलेली आहेत आमच्यात व्हाट्सअप ला वाट्सएप व्हाट्सअप व्हॉट्सऍप असं म्हणतात

बनियानला बनियाच बोललो पाहिजे पण आम्ही काही लोक बन्याल तर काही लोक बन्यान तर काही लोक बनेल असं म्हणतात पण आम्ही महाराष्ट्रीयन आहे त्यामुळे आम्ही काहीही बोलू शकतो कुणालाही बोलू शकतो कसंही बोलू शकतो

नेहमीच्या वाणी कपूर ला आम्ही पाहतो तेव्हा आम्ही तिला वाणी कपूरचा बोलतो पण जेव्हा ती बीच वर चपला न घालता फिरत असती तेव्हा मी तिला अनवाणी कपूर असं म्हणतो

आम्हाला काही जुनं काय सांगायचं असेल आपण भाषेमध्ये पूर्वी हा शब्द वापरतो पण आम्ही आधी, अगोदर अगु दर आपले शब्द वापरतो. आणि आम्हाला पूर्वी या शब्दापेक्षा बाकीचे शब्द छान वाटतात.

सेलोटेप ला सेलोटेप बोललेलं आम्हाला आवडत नाही पण आम्हाला चिकट पट्टी म्हणायला छान वाटतं

नुकसान हा शब्द आम्हाला आवडतही नाही आम्ही वापरातही नाही पण आम्हाला नुसकान हा शब्द आवडतो आणि आम्ही वापरतो

मित्र असले हरामी भेटले आहे सांगायला नको आणि तुम्ही जर मराठी असाल तुम्हाला वरचा मॅम नक्कीच आवडेल मित्र जेव्हा म्हणतो भावड्या स्वच्छ आहे का तुझा तेव्हा दुसऱ्या मित्राला वाटतं त्याच्यात काहीतरी काम असेल हा स्वच्छ आहे का रे तो मित्र म्हणतो

दसऱ्याच्या दिवशी व्हाट्सअप वर खूप सारे लोक शुभेच्छा देतात पण त्यामधल्या स्पेलिंग सर्वांचा वेगवेगळा असतो

वडापाव हीसुद्धा एक नशा आहेआणि वडापाव खाल्ल्यानंतर ची त्याचे परिणाम फोटोमध्ये पाहू शकता

हा मीम बघून स्नॅपचॅट सर्फ एक्सेल दिन मायक्रोसोफ्ट एक्सेल ही लोकसुद्धा येडी झाली असतील कारण आमचीमराठी भाषा अशीचआहे

हिंदी मध्ये अक्षय कुमार म्हणतो बाला शैतान का साला पण आमच्या तिकडे आमच्यात म्हणतात बाळा तुझा बोचा काळा

नाही म्हणायची सुद्धा पद्धत असती पण नाही जमणार हे बोलतच नाही आम्हाला शेट्ट बोलायलाच आवडत

मित्रांसोबत जेवायला गेल्यावर काय रे घरी जाऊन काय करणार आहे लगेच म्हणतो हागिन

परदेशात राहणारे लोक म्हणतात येणारे येणारे पण येतच नाही

मित्र म्हणतो पाव बोल पाव पण नंतर मी जेव्हा म्हणतो पाव तो म्हणतो हत्तीचा…. चाव

ऑस्ट्रेलियाचा स्पिनर शेन खाताना

आम्हाला मित्राला ब्रो बडी मित्रा शब्द म्हणायला आवडतच नाही आम्हाला लावड्या हा शब्द म्हणायला खूप आवडतो

सारा गावाला Despacito ,Linkin Park  ही गाणी ऐकत. पण आमच्या महाराष्ट्राच्या लोकांना मेरे बाया का नाम आला बाबूराव शांताबाई हीच गाणे आवडतात

काय पाटील बर हाय का असं सिरी मधला हिरो म्हणतो तेव्हा सेक्सबाकीचे कमांडर म्हणतात हाय सर

काहीतरी शिकहे वाक्य आम्हाला आवडत नाही पण थोडा गु खा त्याचा नक्की आम्हाला आवडतं

परदेशात पण आहे की गावी

क्षा बंधन ला राखी बांधणे म्हणजे काय करायच राखी सावंतला दोर्‍यांनी बांधायचं

चिप्स कसे आहेत बरे

जेव्हा पोलीस हवालदार मला विचारतो ही गाडी कोणाची मी म्हणतो आप्पाची

जेव्हा आईला विचार घालीन लोटांगण म्हणताना बोल का करायचं असतं आई म्हणती शास्त्र असते

पेपर मिंट ची गोळी बोलायला आम्हाला आवडत नाही फेपर मीट ची गोळी बोलायला आम्हाला आवडतं

झोमॅटो फास्ट डिलिव्हरी उष्ट डिलिव्हरी

इंग्लिश मध्ये म्हणतात डू मराठीमध्ये म्हणतात कर पण सेमी इंग्लिश मध्ये काय म्हणतील डुक्कर

ज्या मित्राला म्हणतो चार वाजता मी पब्जी खेळायला सुरू करणार आहोत तू वेळेवर पूछ ना काय म्हणतो पोचींकी

डबल डेकर ढेकर

हरीण उन्हात बसली तर काय होईल …

मटन समस्त पीस हाडके समजत पण खडे समजत नाही

श्रीरामांना वन वासात कोणी पाठवलं कैकयी

आम्ही स्टेशनला ठेशन म्हणतो

महाराष्ट्रात सचिन तेंडुलकर, पिळगावकर आणि सचिन खेडेकर आहेत

जेव्हा साखरेला मुंग्या लागल्यावर आम्ही उन्हात ठेवतो तेव्हा सूर्याचे ऊन म्हणत ये मुंग्या सोड त्याला

अगं उषा चहा घे बोलण्यापेक्षा पी टी उषा छान वाटत

What do you think?

11 points
Upvote Downvote
ratris khel chale memes

Ratris Khel Chale Memes

America vs Maharashtra memes