आज काल त्या मिम्स चा बाजार करून टाकलाय . उठसुठ कोणी येतंय कोणी फेसबुक पेज बनवतंय कोण Instagram . पण बेस्ट original Content कुठं भेटलं तर तो फेसबुक ग्रुप.
ज्यांना मिम्स बनवता येतात त्यांनी ते फेसबुक ग्रुप जॉईन केलेलं असतात. आणि तिथं तुम्हाला एकदम Perfect Original content भेटलं.
जे लोक मार्केटिंग करतात किंवा मोठ्या कंपन्या like maharastra times चे Website Content Creater त्यांना असा original मिम्स पाहिजे असतात . तिथुन ते लवकर Viral पण होतात .
पण सगळेच मिम्स आवडतील असं काही नाही . पण ज्यांना मिम्स बनवता येतात किंवा मिम्स मधी काम करून काही इनकम करायचंय त्यांनी पक्का हे ग्रुप जॉईन करायला हवेत.
तसे सगळेच ग्रुप चांगले पण पण प्रत्येकाच्या level ,thinking प्रमाणे ग्रुप match होतो. मी ह्या पोस्ट मधी फक्त ४ ग्रुप ची यादी पहा . आवडली तर फेसबुक ग्रुप वर Request पाठवा.
memes बनवणं हे हार्ड टास्क आहे . खुप अभ्यास सुद्धा करावा लागतो. Hollywood Movies, Indian webseries ,मराठी पिक्चर काय काय बघावं लागत सांगायला नको .
१ Maharastian Memes Group
तुम्ही स्क्रीनशॉट मध्ये पाहिलं साल कि १७ पेजेस . हा सर्वात चांगला ग्रुप आहे . पण ह्यांची पोस्ट reach ची कायम कमी असती . Reach कमी म्हणजे तो फेसबुक चा issue . पण ह्यात जे original memes असतात ते एकदम कडक . जेव्हा ग्रुप सुरु झाला तेव्हा ते एक Competiton ठेवून त्यातून winner काढायचे त्याला बक्षीस सुद्धा द्यायचे.
आता त्यांची टीम सुद्धा मोठी झालेली आहे त्यामुळं त्यांनी ग्रुप बनवलेत . एका दिवस ठरवुन ते गेम खेळतात सही हा पण आवडलं . कारण memes बनवणं कोणाचंही काम नाही आणि त्यात भारी memes बनवणं आणखी अवघड .
हा आणि त्यांच्या गेम मधी अटी सुद्धा खूप असतात. पण सगळी बाप पोर .
नक्की तुम्हाला मिम्स बनवण्यात इच्छा असाल तर पहिला हा ग्रुप जॉईन करा .
चार हजार पेक्षा जास्त ग्रुप मेंबर आहेत ह्यांचे
२ Rvcj Marathi Memes
Rvcj बद्दल काय सांगणार प्रत्येकाला माहिती आहे कदाचित मोठ्या लेवल वर जोक्स मिम्स बनवणं कदाचित पहिल्यांदा Rvcj वाल्यानीच चालु केलं असावं
ह्या ग्रुप मधी खासियत मला अशी वाटली कि पोर मेमेस बनवुन टाकतात पण त्यांचे काही ऍडमिन आहेत ते सुद्धा खूप वेळा memes Template बनवुन ग्रुप मधी टाकतात. तेवढाच सर्वाना boost मिळतो . आणि फास्ट आयडिया सुद्धा सुचतात memes template भेटल्यामुळं .
४ हजार ग्रुप मेंबर्स आहेत
मराठी ट्रोल च्या पेज मधी
४ हजार ग्रुप मेंबर्स आहेत ह्या ग्रुप चे त्यांनी कॉमेडियन असं लिहिलंय ना कि media & Company
३ Marathi Troll
ह्या ग्रुप मधी सुद्धा सर्व ओरिजिनल मिम्स भेटतील शिवाय जास्त वाढीव जोक्स पण भेटतील. काही ग्रुप अशे आहेत कि मार्केटिंग साठी ग्रुप बनवलेत .ह्या ग्रुप तस मला काही वाटलं नाही आजिबात भाई एन्जॉय म्हणुन स्वतःला आनंद वाटावा म्हणुन टाकतात .
ह्यांचे सुद्धा १७०० ग्रुप मेंबर्स आहेत ह्यांचं मराठी ट्रोल हे फेसबुक पेज सुद्धा आहे
४ I am Marathi Meme Group
I am मराठी च फेसबुक पेज आहे त्याच पेज च हा ग्रुप आहे . ह्यावर सुद्धा मिम्स भारी असतात . ह्यावर फक्त मिम्स नाहीतर ट्रेंडिंग जोक्स सुद्धा भारी असतात .
२ हजार दोनशे ग्रुप मेंबर्स आहेत ह्यांचे सुद्धा .
तर ह्यापैकी एखादा ग्रुप नक्की जॉईन करा . आणि जास्तीत जास्त हसा.
मला असं वाटत Intellectual Jokes म्हणजे Memes
हा आणि तुमच्याकडं काही मेमेस असतील किंवा कॉमेडी सारखी क्लिप वैगेरे काही असलं तर नक्की marathimeme.com ह्या website वर जाऊन add post वर क्लिक करून टाका.
एवढं सगळं ज्ञान वाचल्याबद्दल धन्यवाद.