Trending Narendra Modi Memes

मोदींचे काही मिम्स
स्क्रोल करत राहा थांबू नका

आणि जेव्हा पासून तर मोदी पंतप्रधान झालेत तेव्हापासून तर आणखी च खुप जास्त मज्जा यायला लागली आहे सर्वाना. आणि मोदींनी जेव्हापासून डिजिटल इंडिया प्लॅन चालु केला आहे तेंव्हापासून तर आणखीच .

एका लाईव्ह मधी एका लेडीज नि जेव्हा विचारलं कि मोदीजी माझा मुलगा अभ्यास करत नाही . तेव्हा लगेच मोदी म्हणाले कि ये पब ज़ी वाला है क्या ?? ह्यावरून सुद्धा मोदीजी किती डिजिटल प्लँटफॉर्म वर अग्ग्रेसिव्ह असतात हे समजून येत.

जनता कर्फ्यूच्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता नरेंद्र मोदींनी विडिओ द्वारे सांगितलं कि सर्वानी घराच्या बाहेर बालकोनीत येऊन ताट किंवा टाळ्या वाजवायच्या आहेत . त्यामुळं कंटाळलेल्या लोकांना थोडस भारी वाटल. शिवाय नंतरच्या रविवारी सुद्धा त्यांनी घरातील सर्व लाईट बंद करून घराच्या बाहेर येऊन मेणबत्ती किंवा मोबाईल ची टॉर्च लावलायला सांगितली.

ह्यानंतर खुप साऱ्या लोकांनी मोदींना साथ दिली आणि ते आमलात पण आणलं .खुप साऱ्या लोकांनी मज्जा सुद्धा केली .तसाच नाही तर परदेशातील खूप साऱ्या लोकांनी मोदींच कौतुक सुद्धा केलं .

खूप साऱ्या देशातील नेत्यांनी मोदींच्या उपक्रमाचं कौतुक सुद्धा केलं.

नरेंद मोदी जेव्हा शी जिनपिंग यांना भेटतात आणि त्याला विचारतात काही राहिलाय का तो काही बोलत नाही मंग मोदी म्हणतात कि रिलायन्स का ? मग शी जिनपिंग म्हणतात नाही मंग मोदींना लगेच समजत कि मग मोदी ना समजत ह्यो राधिका मसाले बद्दल बोलतोय . मंग मोदी म्हणतात  राधिका मसाले का??  लगेच  शी जिनपिंग म्हणतात हो ना रे बाप्पा .

२४ फेब ला डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर होते तेव्हा ते गुजरात ला गेले तिथं गेल्यावर. मोदींनी ट्रम्प ह्यांना बोलावून घेतलं सांगितलं कि गणपती मंडळाचं २५ व वर्ष आहे ५०१ रुपया  ची पावती फाडा तेव्हा ट्रम्प ५०१ रुपया ची पावती फाडताना .

बेंजामिन नेतन्याहू आणि  नरेंद्र मोदी ह्यांच्या भाषणात बेंजामिन नेतन्याहूबोलताना त्यांना विचारतात काय राहिलाय का कोणता करार नेतन्याहू म्हणतात ते धनंजय मानेनंच ७० रु च औषध

मोदी नवाज शरीफ ह्यांना सांगत आहे पाकिस्तान मधी जेवढी आर्मी आहे तेवढी आमच्याकडं पुण्यात पोर MPSC करत्यात

सर्वाना माहिती आहे कि शरद पवारांची ईच्छा  आहे कि  त्यांना पंतप्रधान व्हायचंय . तेव्हा तो फेमस डायलॉग मोदींचा कि ये पब जी वाला है क्या . त्यासोबत शरद जी पवार ह्यांना जोडलं आहे

लग्नात टॉवेल टोपीचा मान नाही नाही मिळाला म्हणून नाराज झालेले गावातले काही लोक फोटो मधी नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत जे अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या पहिल्या डेथ अनिव्हर्सरी साठी एकत्र आले होते.

शाळेत सांगितलेलं असत उद्या पिटी चा क्लास आहे सर्वानी दुसरा यूनिफार्म घाला पण तुम्ही दुसराच घालता. फोटो मढी मोदींनी दुसरा युनिफॉर्म घातला आहे आणि बाकी सर्वांचा सारखा आहे .

 दुकानदार पुण्याच्या रविवार पेठेत येऊन कितीला माल विकत घेतात आणि ते तो कितीला विकतात ते मोदी सांगत आहे

मेकॅनिकल ब्रँच आणि मेकॅनिकल ची पोर सगळ्यांना माहिती आहे . आणि मेकॅनिकल मधी  मुली नसतात हे पण आहे . त्यालाच अनुसरून मेकॅनिकल पोरांची व्यथा टाकली आहे इथं .

जेव्हा मी आईला म्हणतो आई आग कापड नाही पुरणार जास्त घे तर आई म्हणते पुरतील रे.दुसऱ्या दिवशी कपडे शिवल्यावर मी आणि माझा भाऊ …

जेव्हा नरेंद्र मोदी एका पोराला म्हणत्यात हरीण बघायचं का हरीण

हे पाहिल्यावर सर्वाना शाळेतील दिवस आठवतात कि परीक्षा आन ते शिक्षक आणि हरामी मित्र

जेव्हा मोदींना एक आई सांगते माझा मुलगा रोज कुणाचा ना कुणाचा अपमान करतो तेव्हा मोदी म्हणत्यात हा पुण्याचा आहे का

मोदी दाखवत आहे बघा मी सर्व नख कापून आलेलो आहे.

प्रणव दा  मुखर्जी आणि मोदी झपाटलेला२  ३D मधी पाहताना

मोदी म्हणाले ना कि श्रावण कोण कोण पाळणार कुणीही उभं राहत नाही कुणी प्रतिसाद पण देत नाही पण तेच गटारी म्हटलं कि सगळे तयार

डोंबिवली ची माणस खुप काम करतात सर्वाना माहित आहे .तेव्हा एका डोबिवली वाळ्याची बायको म्हणती आमचे हे लावर जातात आणि उशिरा येतात तर त्यावर तेव्हा मोदी म्हणतात  ये डोंबिवली वाला है क्या ?

मोदी सांगत आहे किती गाजर किसावे लागते तेव्हा त्याचा  किती किस होतो.  मोदी सांगतात पहिल्या सीन मधी एवढा गाजर किसायला  लागतो तेव्हा त्याचा एवढाच किस होतो

 

मिम्स आवडले तर पॉईंट्स द्यायला विसरू नका

 

What do you think?

sacred games season 2 memes marathi

sacred games memes

rahul gandhi marathi memes

Rahul Gandhi Memes